16 Best YouTube Channel Ideas 2021

16 Best YouTube Channel Ideas 2021:- नमस्कार मित्रानो e-startupidea मध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही तुम्हला १६ बेस्ट YouTube चॅनेल सुरु करण्यासाठी आयडिया सांगणार आहोत हे टॉपिक येणाऱ्या वर्षात खूप चालेल तर चला सुरवात करूया.

16-best-youtube-channel-ideas-2021

16 Best YouTube Channel Ideas 2021 Explain in Marathi

1. Fact channel
2. Podcast
3. Agriculture and farming
4. Home and Gardening
5. Fitness
6. Funny pet video
7. Personal finance
8. Business case study
9. Vlogging
10. Parenting tips
11. Gaming
12. Interior designing
13. Science experiments
14. Political opinion
15. Web series review
16. Real estate property reviews

1. Fact channel

fact चॅनेल मध्ये आपण आश्चर्यजनक गोष्टी किंवा, ऐतेहासिक, टॉप सुदर वस्तू , काही गोष्टीचे फायदे नुकसान , कोणत्या गोष्टी करायला हव्या किंवा कोणत्या नाही, Guinness रेकॉर्ड, व इतर लोकांना विचारात पडणाऱ्या गोष्टी, या टॉपिक वर आपण चॅनेल सुरु करून विडिओ अपलोड करू शकता

2. Podcast

Podcast चा अर्थ एक रेडिओ शो असतो जो कि इंटरनेट वर चालतो, याला इंटरनेट रेडिओ पण म्हणता, Podcast ऑडिओ series आणि विडिओ series शो असतो, ज्या मध्ये एकाद्या विषयावर चर्चा चालते, आपण YouTube वर एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्ती मिळून एकाद्या विषयावर चर्चा करू शकता, Podcast मध्ये शिक्षणाविषयी, खेळ विषयी , बातमी , व्यवसाय, इतर , किंवा चर्चित लोकांची मुलखात घेणे.

3. Agriculture and farming

शेती साठी लागणाऱ्या गोष्टी किंवा शेती विषयी माहिती, कोणते उत्पादन घेतले पाहिजे, कोणते पीक जास्त फायदेशीर ठरेल, कुठले खत वापरयला पाहिजे कुठले नाही, कुठल्या तंत्रज्ञाने शेती सोप्या पद्धतीने करता येईल, organic शेती कशी करायची, अश्या शेती विषयी भरपूर शी माहिती विषयी विडिओ चॅनेल बनवू शकता.

4. Home and Gardening

जर आपण घरच्या घरी भाजी, झाडे , व शोभेचे झाडे , हे घरी कशी लावायची , कश्या पद्धतीने लावायची , कुठल्या झाड ला किती पाणी हवाय, घरात किंवा गच्ची वर कुंडी मध्ये झाडी लावू शकता अश्या प्रकारे टिप्स देऊ शकता.

5. Fitness

fitness and health च्या संदर्भात आपण सांगू शकता, वजन कसे वाढावे किंवा कमी करावे, लोकांना योगा, व्यायाम कसा करावा, कुठल्या गोष्टी खाव्या, कुठल्या नाही, अश्या टिप्स या टॉपिक मध्ये देऊ शकता.

6. Funny pet video

यावर प्राण्याची गमतीशीर विडिओ बनवू शकता, किंवा आपण जे पाळीव प्राणी ठेवताय त्याची काळजी कशी घेयची, हे टिप्स आपण देऊ शकता, त्यावर विडिओ बनवू शकता.

7. Personal finance

finance प्लांनिंग, म्यूचुअल फंड्स, किंवा कुठे invest करावे, कशाने फायदा होईल, किंवा नुकसान अश्या व इतर आपण टिप्स देऊ शकता.

8. Business case study

कुठला business सुरु करायला हवा किंवा कुठल्या business करण्यात फायदा आहे, कि नुकसान हे ह्या टॉपिक मध्ये आपण research सांगू शकता.

9. Vlogging

Vlogging म्हणजेच यामध्ये आपण आपली कला किंवा हुनर,ज्ञान या मध्ये आपण विडिओ च्या माध्यमातून दाखवू शकता हे youtube प्रमाणे आहे

10. Parenting tips

पालक कसे वागावे कसे नाही , आपल्या मुलांना कशी वागणूक द्यावी , कशी नाही, कुठल्या गोष्टीने मुलांवर परिणाम होतील, हे ह्या टॉपिक मध्ये आपण सांगू शकता,

11. Gaming

कुठला Game चांगला आहे किंवा तो कसा खेळायचा, याचे विडिओ आपण बनवू शकता, किंवा त्या game चे प्रतिक्रिया देऊ शकता

12. Interior designing

आपल्या घरला कस design करायचं याच्या टिप्स आपण देऊ शकता

13. Science experiments

या मध्ये विज्ञान प्रोयोग आपण विडिओ मध्ये दाखवू शकता, किंवा आपण कुठला नवा प्रोयोग करून नवी वस्तू बनवता हे दाखवू शकता या टॉपिक मध्ये.

14. Political opinion

राजकारणाविषयी आपण सांगू शकता किंवा त्या बद्दल चर्चा करून , आपली मते किंवा लोकांची मत काय आहे हे जाणून घेऊ शकता, विडिओ बनवू शकता.

15. Web series review

कुठली Web series चांगली आहे आणि कुठली नाही, किंवा कुठली बघायची किंवा कुठली नाही, याबद्दल आपण लोकांना प्रतिक्रिया देऊ शकता,

16. Real estate property reviews

रियल एस्टेट का बिजनेस कसा करावा किंवा कुठली property घ्यावी ,याबद्दल आपण माहिती देऊ शकता

You may also like...