Sant Sevalal Maharaj Information in Marathi : नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत संत सेवालाल महाराज बद्दल मित्रानो क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांचा जन्म सोमवार दिनांक १५ फेब्रुवारी १७३९ रोजी बंजारा कुटूंबात मध्ये आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुठी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला. आता या गावाला सेवागड या नावाने ओळखले जाते. याचे वडिलांचे नाव भीमा नाईक व आई चे नाव धर्मळीमाता होते. बंजारा समाजातील समाजसुधारक संत सेवालाल महाराज याचे कार्य फक्त बंजारा समाजसाठी च नव्हे तर समस्थ मानवजाती ला प्रेरित करतील असे आहे. बंजारा समाजातील युगपुरुष संत सेवालाल महाराज, मित्रानो गोर बंजारा जमाती मध्ये सेवालाल महाराज हे मोठे संत होऊन गेले. पूर्वी बंजारा समाजाचा प्रमुख व्यवसाय बैलाच्या पाठीवर धान्य ची गोणी वाहण्याचा होता , भिमानाईक यांना चार पुत्र होते याच्या पैकी सेवालाल महाराज हे जेष्ठ होते, पूर्वी बंजारा समाज निरिक्षक होता,माल वाहतुकीसाठी बंजारा समाज जगभर भटकत होता त्यामुळे सेवालाल महाराजांनी यांनी आजन्म अविवाहित राहून समाज सुधारणेचे कार्य हाती घेतले , जगातील अनेक परंपरा त्यांनी भारतात ...