Sant Sevalal Maharaj Jayanti Wishes, Sant Sevalal Maharaj, Sevalal Maharaj, संत सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा,
Sant Sevalal Maharaj Jayanti Wishes
सद्गुरू संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
बंजारा समाजाचे दैवत, थोर समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन !
॥ जय सेवालाल ॥
राठोड तू, पवार तू, चव्हाण तू,जाधव तू , वेगवेगळो तारो नाम
वेगवेगळो तारो गोत्र
पण १५ फेब्रुवारी न हेजावोचो तम् सारी एकत्रसेवालाल महाराज जयंती निमित्त हार्दिक
शुभेच्छा !
एक तांडेर एक नायक ,
वो तांडेर वू नायक
एक तांडेर एक नायक
वो तांडेर वू नायक
पण सारेती मोठो
एकच नायक
सेवालाल नायकसेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा !
मनेम सेवालाल
दिलेंम सेवालाल
आंखीम सेवालाल
जगेम सेवालालसेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा !
केरी तू निदा मत कर
केरी तू ईर्षा मत कर
अच्छे वाटेप चाल तू
ध्येय तू हासील तू करसेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा !
जग काई कच, काई करच,
येर विचार तू मत कर ,
जे तोन आचो वाटच , खरं वाटच ,
वुच तू करसेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा !
सेवालाल महाराज यांचे वचन
संत सेवालाल महाराज यांची माहिती | Sant Sevalal Maharaj Information in Marathi
“सत्यधर्म लीनता ती रेंणू।
सदा सासी बोलंणू।
हर वातेनं सोच समजन केवंणू।
भवसागर पार कर लेंणू।।’
भावार्थ– “सत्य’ हाच खरा धर्म आहे. जीवनात नेहमी सत्याचे आचरण करावे. नम्रतेने, लीनतेने इतरांशी वागावे. प्रत्येक गोष्ट आधी समजून उमजून घेऊनच मगच बोलावे. तुमच्या अशा वागण्यामुळे तुम्ही जीवनरुपी भवसागर तरुण जाल.
“तम सौता तमारे जीवनमं, दिवो लागा सको छो
कोई केनी भजो- पुजो मत , कोई केती कमी छेनी
सौतर वळख सौता करलीजो , भजे-पुजेमं वेळ घालो मत
करंणी करेर शिको, नरेर नारायण बंन जायो
जाणजो छाणजो पछच मानजो ”
भावार्थ: कोनाची पुजा आर्जा करू नक। देव मंदीरात नाही माणसात आहे। , स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवला तर तुम्ही स्वतःचे जीवन प्रकाशमय करू शकता असा सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्याचा मार्ग दोह्यातून ते सांगतात.
“जे कपट वाचा लेन आये
पाप ओरे सोबत जाये
यम घरेरो फासो ओरे गळेमं पडीये
नव मंणेरी काया ओरी नरकेम मळजाये
लक्ष चौऱ्यांशी योनी भोगाये ”
“वाडी-वस्तीनं सायी वेस
किटी-मुंगीनं सायी वेस
जीव-जणगाणीनं सायी वेस
बाल-बच्चानं सायी वेस
सेनं साथी वेस’