Skip to main content

Shivjayanti Wishes In Marathi | शिवजयंतीच्या मराठी शुभेच्छा’

Shivjayanti Wishes In Marathi:- Shivjayanti Shubhechha Wishes In Marathi, Shivjayanti Shubhechha 2024, Best wishes on Shiv Jayanti

Shivjayanti Wishes In Marathi

तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या,
ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती,
पण स्वराज्य स्थापनेची ईच्छा फक्त
‘मराठी’ रक्तात होती.
जय भवानी जय शिवाजी.

सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या
🚩शिवमय शुभेच्छा🚩
!! जगदंब जगदंब !!

!!प्रौढ प्रताप पुरंधर !!
!! क्षत्रिय कुलावतंस !!
!!सिंहासनाधिश्वर !!
!!महाराजाधिराज !!
!!योगीराज श्रीमंत
!!छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
!! तमाम शिवभक्तांना !!
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!!

सिंहाची चाल…
गरुडाची नजर..
स्त्रियांचा आदर…
शत्रूचे मर्दन…
असेच असावे

जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा आहे
ज्या राजासाठी त्या काळातील “प्रजा सर्वस्व बलिदान”
करण्यासाठी आतुरलेली असायची असे एकमेव राजे
– छत्रपती श्री शिवाजी महाराज

इतिहासाच्या पानावर
रयते च्या मनावर
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती
मानाचा मुजरा
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता
जय भवानी…. जय शिवाजी
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

रायगड हा इतर लोकांसाठी फक्त
किल्ला असू शकतो
पण आम्हा मराठी माणसांसाठी
हे पवित्र मंदिर आहे…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी मानाचा मुजरा🚩

Popular posts from this blog

छत्रपती शिवाजी महाराजांची गारद | SHIVAJI MAHARAJ GARAD LYRICS

छत्रपती शिवाजी महाराजांची गारद, शिवगर्जना घोषणा मराठी मध्ये | Shivaji Maharaj Garad Lyrics, Shivgarjana in Marathi Lyrics Shivaji Maharaj Garad Lyrics आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम… महाराज.. गडपती, भुपती, प्रजापती.. सुवर्णरक्त श्रीपती ।। अष्टावधान जागृत, अष्टप्रधान दैष्टीत न्यायालंकार मंडीत, शस्रास्रशास्र पारंगत ।। राजनीती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर ।। महाराजाधिराज… राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो ।। राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो ।। अरं नमो पार्वती पदे हर हर महादेव… हर हर महादेव… ।। अरं तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ, जय शिवराय ।। अरं रक्ता रक्तात भिनलय काय जय जिजाऊ, जय शिवराय ।। हर हर महादेव

Sant Sevalal Maharaj Information in Marathi | संत सेवालाल महाराज यांची माहिती

Sant Sevalal Maharaj Information in Marathi : नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत संत सेवालाल महाराज बद्दल मित्रानो क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांचा जन्म सोमवार दिनांक १५ फेब्रुवारी १७३९ रोजी बंजारा कुटूंबात मध्ये आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुठी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला. आता या गावाला सेवागड या नावाने ओळखले जाते. याचे वडिलांचे नाव भीमा नाईक व आई चे नाव धर्मळीमाता होते. बंजारा समाजातील समाजसुधारक संत सेवालाल महाराज याचे कार्य फक्त बंजारा समाजसाठी च नव्हे तर समस्थ मानवजाती ला प्रेरित करतील असे आहे. बंजारा समाजातील युगपुरुष संत सेवालाल महाराज, मित्रानो गोर बंजारा जमाती मध्ये सेवालाल महाराज हे मोठे संत होऊन गेले. पूर्वी बंजारा समाजाचा प्रमुख व्यवसाय बैलाच्या पाठीवर धान्य ची गोणी वाहण्याचा होता , भिमानाईक यांना चार पुत्र होते याच्या पैकी सेवालाल महाराज हे जेष्ठ होते, पूर्वी बंजारा समाज निरिक्षक होता,माल वाहतुकीसाठी बंजारा समाज जगभर भटकत होता त्यामुळे सेवालाल महाराजांनी यांनी आजन्म अविवाहित राहून समाज सुधारणेचे कार्य हाती घेतले , जगातील अनेक परंपरा त्यांनी भारतात ...

Sant Sevalal Maharaj Jayanti Wishes | संत सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा

Sant Sevalal Maharaj Jayanti Wishes, Sant Sevalal Maharaj, Sevalal Maharaj ,  संत सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा , Sant Sevalal Maharaj Jayanti Wishes सद्गुरू संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! बंजारा समाजाचे दैवत, थोर समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन ! ॥ जय सेवालाल ॥ राठोड तू, पवार तू, चव्हाण तू,जाधव तू , वेगवेगळो तारो नाम वेगवेगळो तारो गोत्र पण १५ फेब्रुवारी न हेजावोचो तम् सारी एकत्र सेवालाल महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा ! एक तांडेर एक नायक , वो तांडेर वू नायक एक तांडेर एक नायक वो तांडेर वू नायक पण सारेती मोठो एकच नायक सेवालाल नायक सेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा ! मनेम सेवालाल दिलेंम सेवालाल आंखीम सेवालाल जगेम सेवालाल सेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा ! केरी तू निदा मत कर केरी तू ईर्षा मत कर अच्छे वाटेप चाल तू ध्येय तू हासील तू कर सेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा ! जग काई कच, काई करच, येर विचार तू मत कर , जे तोन आचो वाटच , खरं वाटच , वुच तू कर सेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा ! स...