8 Tips Before You Buy a Domain Name | डोमेन घेण्या अगोदर कोणत्या गोष्टीची विचार करावा

8 Tips Before You Buy a Domain Name:- नमस्कार मित्रानो आज आपण डोमेन विकत घेण्या अगोदर कोणत्या गोष्टीचा विचार करायला हवा आणि डोमेन कुठल्या पद्धतीने आणि कश्या प्रकारचं डोमेन घ्यावे हे बघणार आहोत. आज आम्ही आपल्या 8 अश्या टिप्स सांगणार आहोत जे कि डोमेन घेण्या अगोदर करायला हव्या.

आपल्या डोमेन च नाव काय असायला हवं आणि आपल्या साठी ते किती महत्वाचं आहे, आपण कधी विचार केला का जर आपला business किंवा ब्लॉग जर popular झाला, आणि ठेवा आपल्या असं वाटेल कि आपण चागलं डोमेन नाव घेतलं नाही किंवा लोकांचा लक्षात राहण्यासारखं नाही हे नाव,
अश्या वेळी खूप महत्वाचं ठरत डोमेन च नाव चांगल्या पद्धतीतच घावे. डोमेन च नाव हे अगदी सोपं आणि सर्वांच्या लक्षात राहण्या सारखं पाहिजे, जस कि आपण आपल्या जन्मत्या बाळाचं नाव अगदी चांगलं ठेवता, तसाच नियम डोमेन मध्ये लागू होतो.

तर चला सुरवात करूया डोमेन घ्या अगोदर कोणत्या गोष्टी करायला हव्या आणि कोणत्या गोष्टी करायला नको.

8 Tips Before You Buy a Domain Name Explain in Marathi

१. Example.com: – 

माझ्या मते आपण .com मध्ये डोमेन घ्यावे कारण  .com डोमेन अगदी popular आहे आणि लोकांचं लक्ष जास्त . .com कडे वळते.

जेव्हा आपण google मध्ये काही search करता तेव्हा जास्तीत जास्त result हे आपल्या .com मध्ये दिसता, काही कंडिशन मध्ये .org , किंवा .in हे दिसता पण ते जास्त popular असल्यास, पण माझं मत आहे कि आपण .com च घ्या.

2. Easy to pronounce:-

आपलं डोमेन घेता वेळी त्याच नाव अगदी छोटा स  आणि बोलायला म्हणायला अगदी सोपं असलं पाहिजे, व ते लोकांच्या लगेच लक्षात राहील पाहिजे.

3. Easy to type :-

जेव्हा लोक google मध्ये search करत असेल तर आपलं डोमेन च नाव सोपं ठेवा आणि ते लवकर type केलं गेलं पाहिजे, जास्त अवघड नाव असलेलं नको.

4. Easy to remember: –

एकदा user आपल्या वेबसाईट वर आला आणि दुसर्यांदा त्याला हव्या असल्या गोष्टी शोदायच्या असतील तर, तर आपल्या वेबसाईट च नाव त्याला search करायला आठवलं पाहिजे म्हजेच त्याला लक्षात राह्यला हवं असं सोपं नाव आपल्या डोमेन च नाव असायला हवं.

5. Take a short domain name:-

डोमेन च नाव हे अगदी छोटं स घ्या जास्त लांब शब्ध असलेलं नका घेऊ.

6. Avoid hyphens:-

आपलं डोमेन च नाव घेतांनी त्या मध्ये (-) डॅश नको असायला कर आपल्या रँक करायला खूप अवघड जाईल आणि लोकांना search करायला सुद्धा अवघड राहील, जेव्हा आपल्या डोमेन च नाव सुचलं आणि ते अगदी चागलं आहे पण ते भेटत नाही त्या मुले आपण त्यात डॅश वापरताय, तर असा नका करू , डोमेन मध्ये डॅश बिलकुल हि वापरू नका.

7.Avoid using trademark:-

असं डोमेन नका घेऊ जे अगोदर त्या नावाने रजिस्टर केले आहे किंवा त्याच trademark केले आहे, ट्रेडमार्क म्हणजे तो अगोदर च brand नाव रजिस्टर आहे, जस कि googleworld.com, flipkartworld .com, facebookpic.com ,  जर अश्या किंवा इतर अगोदर brand असलेलं नाव डोमेन घेतलं तर ते ट्रेडमार्क ठरू शकता, जर कदाचित आपण असं डोमेन जरी घेतलं तर ते आपल्या नोटीस पाठवेल कि आपण आमच्या ट्रेडमार्क ला तुम्ही voilate करत आहात हे बंद करा. त्या वेळी आपल्या खूप परेशानी होईल आपल्या नाव बदलायला तर अगोदर आपण घेता वेळी  आपण ट्रेडमार्क  असलेलं डोमेन नका घेऊ.

8. Domain name should be brand able:-

भरपूर user ना प्रश्न पडतो कि आम्ही आमचं नावाने डोमेन घेऊ शकतो का, हो आपण आपल्या नावाने डोमेन नाव घेऊ शकता, जर आपण डिजिटल मार्केटिंग, किंवा वेबसाईट design , किंवा software develop करत असाल तर, आपण इतर business करत असाल तर, माझ्या मते आपण दुसरे नाव ठेवा कारण आपण अगदी पॉप्युलर झाला तर तो brand आपल्या नावाने ओळखला जाईल.

हे पण वाचा

close