Bhavina Patel Wiki, Biography, Husband, Family & More:- नमस्कार मित्रानो आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत भाविना हसमुखभाई पटेल, मित्रानो भाविना पटेल यांनी टोक्यो मध्ये पैरालंपिक मध्ये सिल्वर मेडल जिकल आहे, तर चला आपण जाणून घेऊया भाविना पटेल याची संपूर्ण माहिती, मित्रानो भाविना यांनी नेशनल आणि तसेच इंटरनेशनल या दोन्ही स्तरा वर गोल्ड व सिल्वर मेडल जिकंले आहे.
(भाविना याच्या जीवनाविषयी) Bio/Wiki |
संपूर्ण नाव : भाविना हसमुख भाई पटेल |
टोपण नाव: भाविना |
खेळ: टेबल टेनिस खेळाडू |
इवेंट(Event): पैरा टेबल टेनिस C4 |
जन्मदिनांक: ६ नोहेंबर 1986 |
वय: ३४ वर्ष |
जन्म स्थळ: मेहसाना, गुजरात, इंडिया |
राहणार घर: मेहसाना, गुजरात, इंडिया |
राष्ट्रीयता: भारतीय |
धर्म: हिंदू |
जात : गुजराती |
शिक्षण: Blind People’s Association |
छंद: प्रवास करणे |
वैवाहिक स्थिति: विवाहित |
भाविना पटेल पति च नाव: निकुल पटेल |
भाविना पटेल याचे प्रशिक्षक: ललन दोषी आणि तेजलबेन लाखिया |