दिवाळी शुभेच्छा संदेश | Diwali Wishes In Marathi

शुभ दीपावली
दीपावलीचा पहिला दिवा लागता दारी
सुखाचे किरण येत घरी ,
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्या
आमच्या कडून तुम्हा सर्वाना दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्या

फुलांची रास , चंदनाचा सुवास
दिव्यांच्या रांगा ,
अंगणी रांगोळीचे सडे …..
नवे पर्व नवे विचार
आली दिवाळी आली
पसरन्या नव आकांक्षाचे घडे

रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दीप उजाळु दे
लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख आणि समृद्धी ने भरू दे
दीपावलीच्या तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्या

फटाके कंदील आणि दिव्यांची रोषणाई
चिवडा -चकली आणि लाडू -करंजी ची
लज्जतच न्यारी ,
नव्या नवलाईची दिवाळी येता
आनंदली दुनिया सारी
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या

स्नेहाचा सुघंध दरवळला ,
आनंदाचा सण आला विंनंती
आमची परमेश्वराला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या

You may also like...