शुभ सकाळ शुभेच्छा मराठी मध्ये | Good Morning Marathi Message

आयुष्यातला प्रत्येक क्षण
प्रत्येक दिवस प्रत्येक,
सकाळ आपल्याला सुंदर जावो
शुभ सकाळ

हसत राहिलात तर सर्व जग
आपल्या बरोबर आहे ….
नाहीतर डोळ्यातील अश्रुना देखील
जागा नाही मिळत ..
शुभ प्रभात

उत्तर म्हणजे काय ते
प्रश्न पडल्याशिवाय काळत
नाही आणि जवाबदारी म्हणजे काय हे
त्या सांभाळया शिवाय कळत नाही …
मनासारखी व्यक्ती शोधण्या पेक्षा
मन समजून घेणारी व्यक्ती शोधा
आयुष्य मनासारखे होईल
शुभ सकाळ ….

पहाटेचा मंद वारा खूप काही सांगून गेला
तुमची आठवण येत आहे असा निरोप देऊन गेला …
शुभ सकाळ ….

जो तुमच्या आनंदा साठी हार मानतो
त्याच्याशी तुम्ही
कधीच जिंकू शकत नाही
शुभ सकाळ ….

मानला वाटेल ते करा
पण मनाला लागेल असा करू नका
शुभ सकाळ

आयुष्यात काही नसेल तरी चालेल
पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसाची
साथ मात्र असुद्या …
शुभ सकाळ

शरीराचे कपडे आणि मनाचे चेहरे
अनेकदा खोटे बोलतात..
पण माणसाचा चेहरा खरा बोलतो
सुप्रभात

ते दिवस किती छान होते
तेव्हा एखाध्या कडेच घड्याळ असायचे
आता घड्याळ मात्र सर्वांकडे आहे पण वेळ मात्र
कुणाकडे नाही ..
सुप्रभात

मन किती मोठं आहे
महत्वाचं नाही ..
मनात किती आपलेपणा आहे
हे महत्वाचं आहे
सुप्रभात

माणसाच्या मुखात गोडवा ,
मनात प्रेम वागण्यात नम्रता आणि हृद्यात गरिबीची जाण
असली कि चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात
शुभ सकाळ

जीवनाचा प्रत्येक क्षन ,आपल्याला काहीतरी देत असतो
पण नकळतपने तो आपल्या आयुष्याचा एक क्षण तो घेत असतो ….
शुभ सकाळ

मोगरा कितीही दूर असला तरीही सुघंद येतोच ..
तसेच आपली माणसे कितीही दूर असली तरीहि
आठवण येतेच .. शुभ सकाळ

आपल्या माणसांसोबत वेळ नाही काळत
पण वेळेसोबत आपली माणसे नक्कीच कळतात
शुभ सकाळ

जगात सर्वात जास्त जन्माला येणारी
आणि सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी
जगात कोणती गोष्ट असल तर
ती म्हणजे विश्वास …
शुभ सकाळ

आवड आणि आत्मविश्वास असेल
तर कोणतीही गोष्ट अवघड नाही
सुप्रभात


You may also like...