Maharashtra Din Wishes In Marathi
“अभिमान आहे मराठी असल्याचा, गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”
आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
महाराष्ट्राची यशोगाथा
महाराष्ट्राची शौर्यकथा
पवित्र माती लावू कपाळी
धरणी मातेच्या चरणी माथां
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
माझा माझा महाराष्ट्र माझा
मनोमनी वसला शिवाजी राजा
वंदितो या भगव्या ध्वजा
गर्जता गर्जतो.. महाराष्ट्र माझा..
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा..!
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
महाराष्ट्रासाठी आहुती दिलेल्या
त्या सर्वाना मानाचा मुजरा..!
आंतरराष्टीय कामगार दिन
व महाराष्ट्र दिन निमित्त,
सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!
जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्रदिन व कामगार दिन
निमित्त आपणास
हार्दिक शुभेच्छा..!
“माझा माझा महाराष्ट्र माझा, मनोमनी वसला शिवाजी राजा, वंदितो या भगव्या ध्वजा, गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…!”