राष्ट्रीय डॉक्टर्स डे | National Doctor’s Day

नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर्स डे का साजरा केला जातो या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

दरवर्षी १ जुलै हा दिवस भारतामध्ये डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो.

या दिवसाची सुरवात वर्ष १९९१ केली गेली होती हा दिवस भारतातील प्रसिद्ध चिकित्सक डॉक्टर बिधान चंद्र रॉय याना श्रद्धांजली देण्यासाठी साजरा केला जातो. १ जुलै हा त्याचा जन्म दिवस असल्यामुळे, भारत सरकार ने १ जुलै त्याना आदर , सन्मान आणि श्रद्धांजली देण्यासाठी १ जुलै हा दिवस डॉक्टर डे म्हणून गोषीत केलेला आहे.

डॉक्टर डे हा दिवस कसा साजरा करतात , डॉक्टर डे हा प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या तारखेला आणि वेगवेगळ्या महिन्यात साजरा केला जातो, भारतामध्ये हा दिवस १ जुलै साजरा केला जातो, प्रत्येक देशातील महान प्रसिद्ध डॉक्टर याना सन्मानित करण्यासाठी त्याच्या जन्म दिवशी हा दिवस साजरा केला जातो.

ब्राजील मध्ये हा दिवस १८ ऑक्टोबर ला साजरा करण्यात येतो , या दिवशी Catholic Church, Saint Luke. याचा जन्म दिवस आहे, ब्राजील मधील ते एक महान डॉक्टर होते.

तसेच cuba मधील Carlos Juan Finlay. हे महान चिकित्सक होते यांनी पिवळा आजार याच्यावर शोध केला होता आणि त्याच्या या शोधामुळे त्यांना ओळखले जाते म्हणून cuba सरकार ने ३ डिसेंबर हा डॉक्टर डे म्हणून घोषित केला.

भारतामध्ये डॉक्टर डे का साजरा केला जातो

डॉक्टर . बिधान चंद्र रॉय याचा जन्म १ जुलै १८८२ मध्ये ब्रिटिश इंडिया मध्ये झाला होता , बिधान चंद्र रॉय हे भारतातील पहिले भारतीय होते ज्यांनी गणितामधून पदवीधर झाले , त्यांनी युनिव्हर्सिटी कोलकाता मधून मेडिसिन मधून आपले शिक्षण पूर्ण केले, पुढचे शिक्षण घेण्यासाठी त्यांना लंडन ला जावे लागले , पण भारतातून आल्यामुळे त्यांना प्रवेश मिळाला नाही ३० वेळा प्रयत्न केल्यावर त्यांना प्रवेश मिळाला.

लंडन वरून परत आपल्यावर त्यांनी भारतीय राजकरण मध्ये सहभाग घेतला , तसेच स्वतंत्र चळवळीत ते अग्रेसर होते , भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर १९४८ ते १९६२ पर्यंत ते बंगाल चे दुसरे मुख्यमंत्री म्हणून कामगिरी करत होते.

डॉक्टर बिधान चंद्र रॉय हे महात्मा गांधी यांचे चांगले चिकीत्सक म्हणून ओळखले जात असे.

तसेच माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू याचे वैधकीय सलागार सुद्धा होते, वर्ष १९६१ मध्ये भारत सरकार ने डॉक्टर बिधान चंद्र रॉय याना भारत रत्न देऊन त्याचा सन्मान केला होता.


You may also like...