National Voters’ Day Quotes in Marathi | राष्ट्रीय मतदार दिवस 2023

National Voters’ Day Quotes in Marathi:- दरवर्षी भारतामध्ये २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस (National Voter Day) साजरा केला जातो. मतदान करणे हा प्रत्येक जबाबदार नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. आपल्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे. त्यामुळे देशाचे उज्जल भविष्य घडण्यासाठी तरुणांनी मतदानाबाबत जागरूकता निर्माण व्हावी व देशाचा जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, या दिनाचा त्यामागचा हेतू आहे.

National Voters’ Day Quotes in Marathi

योग्य प्रतिनिधीला विचारपूर्वक मत द्या,
हाच मतदार भारताच्या भाग्याचा निर्माता आहे.

लोकांना जागरूक आणि शिक्षित करण्यासाठी,
योग्य नेता निवडण्यासाठी मतदाराला जागे व्हावे लागेल

मतदारांनी आपल्या मताचा वापर करून योग्य नेता निवडला पाहिजे
प्रत्येक मतदाराने मतदान करावे

हे पण वाचा

close