Nupur Sharma Biography In Marathi | राजकारणी नूपुर शर्मा बायोग्राफी

Nupur Sharma Biography In Marathi: (Politician Nupur Sharma Biography) नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत नूपुर शर्मा बद्दल. नुपूर शर्मा यांचा जन्म 23 एप्रिल 1985 रोजी भारताची राजधानी नवी दिल्ली येथे झाला.

Nupur Sharma Biography In Marathi

Nupur Sharma Biography In Marathi

नुपूर शर्मा हि एक भारतीय राजकारणी, वकील, सोशल मीडिया प्रभाकर, प्रवक्ते, परवानाधारक उद्योजक आहेत. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय प्रवक्ते असल्याने, देशभरात खूप लोकप्रिय आहे. विकिपीडियानुसार त्यांनी 2005 ते 2022 पर्यंत भाजप पक्षाचे सदस्य म्हणून काम केले.

नावनुपुर शर्मा
जन्म23 एप्रिल 1985
जन्म स्थळन्यू दिल्ली, इंडिया ( New, Delhi India )
वय36
वडिलांचे नावविनय शर्मा
शिक्षणपदवीधर
करिअरएडवोकेट, इंडिपेंडेंट लीगल प्रैक्टिशनर, राजनीतिज्ञ, प्रवक्ता, सोशल मीडिया इनफ्लुएंसर, उद्यमी
वैवाहिक स्थितिअविवाहिक
नूपुर शर्मा कोण आहे?

त्या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.

नुपूर शर्मा का आहे वादात?

मंहम्मद पैगंबरांबद्दलचं वादग्रस्त वक्तव्य.

You may also like...