Rito Riba Biography in Marathi | [ Indian idol ] 2022

Rito Riba Biography in Marathi:- नमस्कार मित्रानो आपलं स्वागत आहे आमच्या वेबसाईट estartupidea मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत Rito Riba बद्दल जे कि इंडियन आइडल 13 मध्ये ऑडिशन साठी आले आणि जजेस त्याला रिजेक्ट केलं पण ते आता सोशल मीडिया वर खूप viral होत आहे

Rito Riba Biography in Marathi

Rito Riba हे अरुणांचल प्रदेश चे आहे त्यांनी आपल्या इंडियन आइडल १३ मध्ये ऑडिशन मध्ये जो तेनुं धूप लागया वे Jo Tenu Dhup Lagya Ve हे गाणं गायलं आणि हे गाणं सगळ्याचा हृदयाला लागलं आणि त्याच्या आवाजाचे सर्वजण fan झाले पण त्यांना इंडियन आइडल १३ रिजेक्ट करण्यांत आलं या मुले सर्वजण खूप नाराज झाले

नावरीतो रीबा
व्यवसायगायक
जन्मतारीख1998
वय२४ वर्ष
NationalityIndian
धर्म (Religion)Galo Tribe
मूळ गाव (Home Town)खोन्सा (Khonsa) अरुणाचल प्रदेश
TV ShowsIndian Idol Season 13
AlbumKakene No

रीतो रीबा यांनी सुरवातीला आपलं youtube चॅनेल सुद्धा बनवलं होत त्यांनी आपलं चँनेल २०१४ मध्ये बनवलं होत आता सध्या त्याच्या चॅनेल चे ४ लाख पेक्ष्या जास्त सब्सक्राइबर झाले आहे त्यानंतर २०२१ मध्ये पॉपुलर म्यूजिक प्रोडक्शन कंपनी देसी म्यूजिक फैक्ट्री मिळून त्यांनी ५ ते ६ गाणे गायले

व २०२२ मध्ये रीतो रीबा ने सोनी टीवी वरील सिंगिंग रियलिटी शो इंडियन आइडल सीजन १३ मध्ये आपलं ऑडिशन दिल जे कि गाणं त्यांनी स्वतः बनवलं होत हे गाणं प्रेक्षकाला आणि तेथील जज ला खूप आवडलं होत, सर्व जण त्याला भविष्यातला अरिजित सिंग म्हणताय त्यात बरोबर सर्वजण त्याच्या गाणंवर लोक रील्स बनवत आहे.

You may also like...

close