Top 10 Online Startup Ideas in Marathi

Top 10 Online Startup Ideas in Marathi

नमस्कार मित्रानो estartup idea मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कि टॉप १० अश्या online idea. प्रत्येकाला वाटत आपला business सुरु करून पैसे कमवाव, तर मित्रानो आजच्या युगा मध्ये इंटरनेट द्वारे आपण पैसे कमवू शकतो, तुम्ही कमी खर्चात ऑनलाईन startup करू शकता. येते आपण १० अश्या ऑनलाईन आयडिया बद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने आपण आपला ऑनलाईन business सुरु करू शकता तर चला सुरवात करूया .

top-10-online-startup-ideas

Top 10 Online Startup Ideas in Marathi

Blogging
Affiliate Marketing
Sell Online Your Hand made product
Earn Money From YouTube
Freelancer
Digital Marketer
Online Teaching
Ecommerce Website
Service Provider
Content Writer / Proof reading / Transcription service

Blogging

मित्रानो आपण ब्लॉगिंग हा एक असा पर्याय आहे ज्या मधून आपण पैसे कमवू शकता आणि एक यशस्वी ब्लॉगर बनू शकता, जर आपण प्रोफेशनल ब्लॉगिंग करत असाल तर आपल्या वेबसाईट वर रोज आर्टिकल लिहून ब्लॉग ला google ऍडसेन्स द्वारे monetize करून पैसे कमवू शकता,
जर आपला ब्लॉग जास्त पॉप्युलर असेल तर आपण गेस्ट पोस्ट किंवा sponsor पोस्ट करून कमवू शकता

Affiliate Marketing

अजून एक आयडिया आहे affiliate मार्केटिंग म्हणजे एखाद्या कंपनी च्या प्रॉडक्ट ची मार्केटिंग करून जर तो प्रॉडक्ट विकला गेला तर त्यावर काही percent commission मिळते, तर हि affiliate मार्केटिंग, आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू , कपडे, webhosting या ची करू शकता,
आपण आपल्या ब्लॉग वर किंवा social मीडिया वर ग्रुप करून affiliate करू शकता आणि प्रॉडक्ट sale झाला तर आपण त्यावर कमिशन मिळवू शकता, कमिशन हे प्रत्येक प्रॉडक्ट साठी वेग वेगळे ठरलेलं असत,
आपण flipkart , amazon या सारख्या trusted कंपनी द्वारे affiliate मार्केटिंग करू शकता.

Sell Online Your Hand made product

जर आपण एक कलाकार आहेत आणि आपल्या कलाकृती ने बनवलेल्या वस्तू आपण लोकं पर्यंत पोहचव्याचा असतील तर आपण आपला वस्तू ऑनलाईन विकू शकता, आपण काढलेले चित्र , दागिने , किंवा बॅग वर केलेले कलाकृती काम व इतर आपण ऑनलाईन विकू शकता social मीडिया द्वारे किंवा ऑनलाईन website द्वारे.

Earn Money From YouTube

स्वतःच Youtube चॅनेल बनवून आणी subscriber वाढवून त्यावर आपण विडिओ अपलोड करून कमवू शकता, Youtube च्या मदतीने आपण आपल्या प्रॉडक्ट किंवा business मार्केटिंग करू शकता, लोकांना information provide करू शकता किंवा आपल्या माहित असलेलं ज्ञान प्रत्येक व्यक्ती कडे पोहचवू शकता.

Freelancer

ऑनलाईन freelancer वेबसाईट च्या मदतीने freelancer करून आपण लोकांना service देऊ शकता जसे कि प्रोग्रामिंग, वेबसाईट Design ,SEO, App Develop करून आपण पैसे कमवू शकता.

Digital Marketer

आपण डिजिटल मार्केटिंग करून सुद्धा कमवू शकता लोकांची प्रॉडक्ट किंवा वस्तू ची आपण डिजिटल मार्केटिंग करू शकता, डिजिटल मार्केटिंग मोफत किंवा विकत कोर्सस available आहे ते शिकता शिकता डिजिटल मार्केटिंग चे काम घेऊ शकता,
social मीडिया मार्केटिंग, किंवा SEO services देऊन सुद्धा आपण पैसे कमवू शकता.

Online Teaching

आपल्या ज्या गोष्टीची ज्ञान आहे त्यावर विडिओ बनवून आपण शिकवलेले कोर्सस विकू शकता कोर्सस भरपूर अश्या वेबसाईट आहे ज्यावर आपण रजिस्टर होऊन आपला कोर्सस किंमत तिथे टाकून विकू शकता.
जसे कि Udemy व अजून अश्या वेबसाईट आहे जिथे आपण बनवलेले विडिओ विकू शकता.

Ecommerce Website

जर आपण कपडे च दुकान असेल तर आपण ऑनलाईन e commerce वेबसाईट बनवून त्यावर विकू शकता,
किंवा आपला दुकान नसेल तर आपण तरीही आपण वेबसाईट बनवून विकू शकता ते कसे तर आपण wholesale भावात कपडे विकत घेऊन आपण वेबसाईट वर विकू शकता

Service Provider

आपण लोकांना cleaning , hardware , networking ,technical support , repairing , electronic , अजून भरपूर अश्या गोष्टी आहे ज्याच्या सर्विस आपण इंटरनेट च्या मदतीने आपण देऊ शकता आपला contacts वाढेल आणि आपण चांगली कमाई करू शकता , आपण जे काम करता ते या वेबसाईट वर रजिस्टर होऊन , जर लोकांना जी सर्विस हवी त्या त्या साठी आपल्या contact करतील, justdial , indiamart , अश्या विश्वासु वेबसाईट वर रजिस्टर होऊन सर्विस provide करू शकता

Content Writer / Proof reading / Transcription service

आपण चांगले आर्टिकल लिहून पण कमवू शकता लोकं साठी आपण आर्टिकल लिहून किंवा translate आर्टिकल करून व भरपूर आर्टिकल मधील चुका काढून ते बरोबर करू करून त्याचे पैसे घेऊ शकता.

You may also like...