Dussehra Information In Marathi | दसरा सणाची संपूर्ण माहिती

Dussehra Information In Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत दसरा ह्या सण विषयी, दसरा हा भारतातील अत्यंत लोकप्रिय सण, दसरा हा सण प्रत्येक वर्षी हिंदू कॅलेंडर नुसार अश्विन महिन्यात साजरा केला जातो, दसरा हा सण अत्यंत पवित्र मानला जातो, या दिवशी कोणत्याही शुभ कार्यास सुरवात केली जाते.

Dussehra Information In Marathi

दसरा हा सण दहा दिवस मानवाला जातो, त्यापैके नऊ दिवस दुर्गा माता पूजा केली जाते आणि दहावा दिवस दसरा स्वरूपात साजरा केला जातो, दसऱ्याच्या दिवशी दुर्गा देवीने क्रूर राक्षस महिषासुर या चा वध केला होता, आणि याच दिवशी भगवान श्री राम यांनी रावणाला पराजित करून त्याच्यावर विजय मिळवला होता, या विजय कथेला विजया दशमी असे सुद्धा म्हटले जाते.

दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे, म्हणून या सणाच्या दिवशी लोक नवनवीन वस्तू खरेदी, किंवा नवीन योजनेचा प्रारंभ करतात, या दिवशी गोड पंच पकवान बनवले जाते, आपल्या व्यवसाय मधील रोज वापरात येणाऱ्या वस्तू तसेच घरातील शास्त्र ची पूजा केली जाते.

लोक एकमेकांना सोने म्हणून आपट्याची पाने वाटून दसरा च्या शुभेच्या देतात, दसरा ह्या सण च्या दिवशी चोहीकडे आंदीमय वातावरण असते, दसरा हा सण आपल्या एक शिकवण देतो ते म्हणजे चांगल्या गुणांचा नेहमी विजय होत असतो.


FAQ’s

विजयादशमी 2021 : दसरा केव्हा आहे?

दसरा या वर्षी 15 ऑक्टोबर 2021 शुक्रवार या दिवशी आहे

दसरा ( विजयादशमी ) का साजरा करतात?

याच दिवशी भगवान श्री रामा ने रावणाचा वध केला होता व तेंव्हा पासून हा दिवस विजयोत्सव साजरा करण्यासाठी म्हणून विजयादशमी म्हणून म्हणजेच दसरा म्हणून साजरा केला जातो. विजयाची प्रेरणा देणारा आणि छात्रवृत्ती जागृत करणारा हा सण आहे.

हे पण वाचा

close