World Television Day Information In Marathi |जागतिक टेलिव्हिजन दिवस

World Television Day Information In Marathi:- World Television Day Information In Marathi : नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत कि जागतिक टेलिव्हिजन दिवस का मानवीला जातो,

World Television Day Information In Marathi

आपण टीव्ही तर बघत च असाल सर्व च जण टीव्ही बघता आणि त्या टीव्ही च्या रिमोट साठी भांडण सुद्धा होते , टेलिव्हिजन किंवा टिव्ही… आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग, आपण दिवसभर काम करून थकवा दूर करण्यासाठी आणि कामाचा ताण यातून थोडं रिलॅक्स होण्यासाठी हाच टिव्ही आपल्याला मदत करतो.

आपण टीव्ही वर जे काही कार्यक्रम बघतो एकेकाळी ते आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बघायला मिळायचे , त्यानंतर या तंत्रज्ञान बदलत्या युगात झालेल्या बदलामुळे टीव्ही मध्ये सुद्धा बद्दल बघायला मिळतात , अगोदर टीव्ही हा अगदी डब्या प्रमाणे असायचा आता अगदी स्लिम-ट्रिम झाला आहे.

कदाचित येणाऱ्या काळामध्ये टीव्ही हा अत्यंत गरजेचं ची आणि जीवनातील अत्यंत महत्त्वाचं माध्यम बनेल हि जाणीव लोकांना 1996 मध्येच झाली होती , कारण त्याच वर्षी 21 नोव्हेंबर पासून ‘वर्ल्ड टेलिविजन डे’ साजरा केला जात आहे.

जागतिक टेलिव्हिजन दिवस ची सुरवात कशी झाली

१९९६ मध्ये संयुक्त राष्ट्राकडून सर्वात पहिली वर्ल्ड टेलिव्हिजन फोरम बोलावण्यात आली होती, आणि या मध्ये जगभरातील इंडस्ट्रीतील प्रमुख लोक सहभागी झाले होते व सर्वानी मिळून चर्चा केली आणि एक निर्णय घेतला समाजात दिवसागणिक टिव्हीचं महत्त्व वाढत आहे. त्यामुळे 21 नोव्हेंबर रोजी ‘वर्ल्ड टेलिविजन डे’ घोषित करण्यात आला.

हा निर्णय वैश्विक सहकार्य वाढविण्यासाठी टेलिव्हिजनचं योगदान वाढविण्यासाठी आणि जगाची माहिती तसेच ज्ञान सर्वांपर्यंत पोहचावे या करीत हा निर्णय घेण्यात आला होता.

You may also like...

close