नमस्कार मित्रानो माझं नाव (Yogesh Pawar) योगेश पवार e-StartupIdea मध्ये आपलं स्वागत आहे, मी इथे तुमच्यासाठी मराठी शुभेच्छा संदेश, ब्लॉगिंग आणि डिजिटल मार्केटिंग, SEO , Social मीडिया, या संबंधीत सर्व माहिती आपल्या आपल्या मातृ भाषेत मराठी मध्ये प्रकाशित करत असतो,
आपल्या आमचे ब्लॉग कसे वाटतं याबद्दल प्रतिक्रिया आपण ई-मेल द्वारे कळवू शकता
माझ्याबद्दल :- योगेश पवार
माझे शिक्षण :- MCA
माझे गाव :- छत्रपती संभाजी नगर
ई-मेल- planetninja777@gmail .com