शिवजयंतीच्या मराठी शुभेच्छा | Shivjayanti Shubhechha Wishes In Marathi

Shivjayanti Shubhechha Wishes In Marathi तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या,ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती,पण स्वराज्य स्थापनेची ईच्छा फक्त‘मराठी’ रक्तात होती.जय भवानी जय शिवाजी. सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या🚩शिवमय शुभेच्छा🚩!! जगदंब जगदंब !! !!प्रौढ प्रताप पुरंधर !!!! क्षत्रिय कुलावतंस !!!!सिंहासनाधिश्वर !!!!महाराजाधिराज !!!!योगीराज श्रीमंत!!छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!!! तमाम शिवभक्तांना !!शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!! सिंहाची चाल…गरुडाची नजर..स्त्रियांचा आदर…शत्रूचे मर्दन…असेच … Read more

नवरी, नवरदेवासाठी मराठी उखाणे | Marathi Nave Lagnasathi

नमस्कार मित्रानो आपल्या ईथे आपल्याला लग्नासाठी नवरी व नवरदेवासाठी काही खास निवडक उखाणे घेऊन आलोत Marathi Nave Lagnasathi Navriche Ukhane छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन,… रावांचे नांव घेते, ऐका सारे जण. मंदिरात वाहाते, फुल आणि पान,… रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे,… रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे. … Read more

गणेश चतुर्थी शुभेच्छा | Ganesh Chaturthi Wishes in Marathi 2022

Ganesh Chaturthi Wishes in Marathi 2022 “सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांनासुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीचबाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया!!! गणराया तुझ्या येण्यानेसुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभलेसर्व संकटाचे निवारण झालेतुझ्या आशिर्वादाने यश लाभलेअसाच आशीर्वाद राहू देगणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! गणेश चतुर्थी मराठी शुभेच्छाअवघी सृष्टी करत आहे नमनहोत आहे … Read more

होळी शुभेच्छा | Holi Wishes In Marathi

Holi Wishes In Marathi रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,रंग नात्यांचा, रंग बंधाचा,रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,रंग नव्या उत्सवाचा,धुलिवंदनच्या तुम्हालाआणि तुमच्या परिवाराला रंगमय शुभेच्छा…!! मिठीत घेऊन विचारले तिनेकोणता रंग लावू तुला…मी पण सांगितले तिलामला फक्ततुझ्या ओठांचा रंग पसंद आहे… रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,होळी पेटता उठल्या ज्वाळा,दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,सण आनंदे साजरा केला…क्षणभर बाजूला सारूरोजच्या वापरातले वाईट … Read more

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी विचार | Balasaheb Thakre Quotes Marathi

Balasaheb Thakre Quotes Marathi जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही तुमच्याकडे आत्मबल असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला मरण नाही. वयाने म्हातारे झालेतरी चालेल पणविचाराने कधी म्हातारे नका होऊ. माझ्या वडिलांच्या संस्कारामुळे भीती नावाचा शब्द माझ्या शब्दकोशात नाही. नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे होऊ, ही महत्वकांक्षा … Read more

भगवान गौतम बुद्धांचे अनमोल विचार | Gautam Buddha Quotes in Marathi

Gautam Buddha Quotes in Marathi मन शांत केल्यावर सर्व समस्यांचे समाधान सापडते. एक हजार लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक चांगले आहे. कारण स्वतःवर विजय मिळवला तर सर्व काही जिंकता येते. ते तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. आपल्या संचित पापांचा परिणाम म्हणजेच दु:ख होय जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते. पण त्यातून आलेले … Read more

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार | Netaji Subhash Chandra Bose Thoughts In Marathi

Netaji Subhash Chandra Bose Thoughts In Marathi संघर्षाने मला मनुष्य बनवलं, माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला जो माझ्यात आधी नव्हता. आमच्या सार्वत्रिक जीवनाचाआदर्शभूत पाया न्याय ,समता ,स्वातंत्र्य , शिस्त आणि प्रेम हा असावा तुमचं भविष्य हे तुमच्याच हातात आहे. आपला मार्ग भलेही कठीण आणि खडकमय असो, आपला प्रवास कितीही खडतर असला तरी पुढे गेलंच पाहिजे. यशाचा … Read more

राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा मराठी | Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi

Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi जिजाऊ तुम्ही नसत्या तर ,नसते झाले शिवराय नी शंभु छावा जिजाऊ तुम्ही नसता तर ,नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा जिजाऊ तुम्ही नसत्या तर ,नसते लढले मावळे ,जिजाऊ तुम्ही नसत्या तर ,नसते दिसले विजयाचे सोहळे जिजाऊ…ज्यांच्या प्रेरणेने उजळलीस्वराज्यज्योतीयाच माऊली ज्यांनी घडवलेश्री शिवछत्रपतीराजमाता जिजाबाईं यांच्या जयंती निमीत्त,लक्ष लक्ष प्रणाम..!!! मुजरा माझा त्या … Read more

संत सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा | Sant Sevalal Maharaj Jayanti Wishes

Sant Sevalal Maharaj Jayanti Wishes सद्गुरू संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! राठोड तू, पवार तू, चव्हाण तू,जाधव तू , वेगवेगळो तारो नामवेगवेगळो तारो गोत्रपण १५ फेब्रुवारी न हेजावोचो तम् सारी एकत्र सेवालाल महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा ! एक तांडेर एक नायक ,वो तांडेर वू नायकएक तांडेर एक नायकवो … Read more

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा | Gudi Padwa Wishes in Marathi

Gudi Padwa Wishes in Marathi नवीन पल्लवी वृषलतांची, नवीन आशा नववर्षाची, चंद्रकोरही नवीन दिसते, नवीन घडी ही आनंदाची, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. नव्या संकल्पांनी करूया नववर्षाचा शुभारंभ, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. वसंताची पहाट घेऊन आली,नवचैतन्याचा गोडवा,समृद्धीची गुढी उभारू,आला चैत्र पाडवा..गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! निळ्या निळ्या आभाळीशोभे उंच गुढीनवे नवे वर्ष आलेघेऊन गुळासारखी गोडी… सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..आनंदाची उधळण … Read more