तुळशी विवाहाच्या शुभेच्छा मराठी 2022 | Tulsi Vivah Marathi Wishes in Marathi

Tulsi Vivah Marathi Wishes in Marathi:- (Tulsi Vivah quotes in Marathi) Tulsi Vivah Status in Marathi, Tulsi Vivah Wishes 2022.

Tulsi Vivah Marathi Wishes in Marathi

हळद लागली, तुळस सजली
विवाहासाठी तयार झाली,
तुळशी विवाहाच्या
हार्दिक शुभेच्छा!

ऊसाचे मांडव सजवूया आपण,
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,
तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामिल,
मोठ्या थाटात तुळशी विवाह करूया आपण.
तुळशीच्या लग्नाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!

तुळशीचे पान
एक त्रैलोक्य समान,
उठोनिया प्रात: काली
करुया तिला वंदन
आणि राखूया तिचा मान
तुलसी विवाहाच्या
हार्दिक शुभेच्छा!

ज्या अंगणात तुळस आहे,
तिथे देवी-देवतांचा वास आहे,
ज्या घरात ही तुळस आहे
ते घर स्वर्गासमान आहे,
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!

You may also like...