Bakri Eid Wishes In Marathi | बकरी ईद शुभेच्छा 2023

Bakri Eid Wishes In Marathi:- ईद – उल – अजहा म्हणजेच बकरी ईद च्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा

Bakri Eid Wishes In Marathi

“ईद घेऊन येई आनंद
जोडू मनाशी मनाचे नवे बंध
सणाचा हा दिवस खास
बकरी ईद मुबारक तुम्हा सर्वांस!”

“धर्म आणि जात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची
म्हणूनच गळाभेट घेऊनी देतो शुभेच्छा माझ्या बंधुला या पवित्र ईद ची”

त्याग आणि बंधुभावाचा संदेश देणारा सण अर्थात बकरी ईद
या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा

“नेहमी हसत राहा जसे हसतात फूल
दुख सारे विसरा आणि करा धूम
चारी दिशेला पसरवा आनंदाचे गीत
करोनावर मात करून सुरू ठेऊया आपली रीत
याच हर्ष उल्हासाने शुभेच्छा तुम्हाला खूप खूप आणि
नियमांचे पालन करूनी साजरी करूया बकरी ईद.”

ईद निमित्त तुम्हाला सर्वांना सुख,समृद्धि आणि ऐश्वर्य लाभो
ईद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
बकरी ईद मुबारक!

बकरी ईद माहिती मराठी | Bakra Eid Information in Marathi

You may also like...

close