Top 5 Free Screen Sharing Software Connect Any Pc:- नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत आपली कॉम्पुटर ची स्क्रीन दुसऱ्या कॉम्पुटर शी कशी share करायची, आज आम्ही आपल्या ५ अश्या software बद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या मदतीने आपण आपली कॉम्पुटर ची स्क्रीन अगदी सोप्या पदतीने share करू शकता.
तर मित्रानो या स्क्रीन share करायची गरज केव्हा पडते जेव्हा software कंपनी किंवा एखाद organization मध्ये आपलं काम जर त्यांना दाखवायचं असत पण आपण तिथे न जात घरून आपल्या कॉम्पुटर ची किंवा लॅपटॉप ची स्क्रीन share करून केले ले काम आपण दाखवू शकता .
आज आमच्या लिस्ट मध्ये अशे हि software आहे ज्याने फक्त स्क्रीन च नाही तर विडिओ calling व conference कॉल सुद्धा करू शकता.
TeamViewer असं software आहे ज्याच्या मदतीने आपण घरी बसल्या आपल्या कॉम्पुटर ची स्क्रीन share करू शकता आणि त्या हि कॉम्पुटर ची स्क्रीन हाताळू शकता.
हातळण्या साठी आपली partner Id आणि पासवर्ड हे समोर च्या व्यक्ती team viewer चालू करून त्या मध्ये टाकावा लागेल जर आपल्या त्या कॉम्पुटर स्क्रीन ची हाताळायची असेल तर आपण त्या कॉम्पुटर च team viewer चालू करून आपल्या team viewer त्या च partner id आणि password टाकावा लागेल टाकल्या नंतर समोर च्या कॉम्पुटर स्क्रीन permission द्यावी लागेल access करायला तेव्हाच आपण एकमेकांचे कॉम्पुटर जोडू शकता.
AnyDesk हे एक remote desktop software आहे ज्याच्या मदतीने एका कॉम्पुटर ने दुसऱ्या कॉम्पुटर शी जोडू शकता, फक्त दोन्ही कॉम्पुटर इंटरनेट हे असं गरजेचं आहे.
आपली कॉम्पुटर स्क्रीन share करण्यासाठी software इन्स्टॉल झाल्यावर आल्या समोर remote access id येईल जर आपल्या कॉम्पुटर ची समोर च्या व्यक्तीला हाताळायला देयची असेल तर आपली remote access id त्या कॉम्पुटर च anydesk चालू करून त्या मध्ये टाका आणि कनेक्ट करा.
Zoom हे विडिओ conference software आणि mobile app सुद्धा आहे ज्याने आपण group मध्ये meeting घेऊ शकता आणि जर आपल्या presentation दाखवायचं असेल तर आपली स्क्रीन पण share करू शकता, या मध्ये आपण १०० यक्ती पर्यंत add होऊ शकता, जर आपण मीटिंग घेणार असाल तर आपल्या मीटिंग schedule करून त्या मीटिंग id ज्या व्यक्तीला join होण्या करीत invite करणार आहेत त्याला पाठवा,
हे software किंवा app दोघं कडे असं गरजेचं आहे व इंटरनेट चालू ठेवणं.
Skype आपण फेसबुक जरूर वापरलेलं असेल त्याच प्रकारे Skype आहे या मध्ये आपण chatting विडिओ calling करू शकता,
chatting विडिओ calling करण्यासाठी आपल्या यामध्ये अकाउंट बनवावे लागते, Skype वर विडिओ calling करण्यासाठी आपल्या समोरील camera असं गरजेचं आहे. Skype च्या मदतीने आपण chatting , विडिओ calling किंवा images एकमेकांना पाठवू शकता.
Google Meet हे एक google कडून बनवलेलं विडिओ conference calling एक माध्यम आहे, ह्याही मध्ये आपण विडिओ calling आणि आपली स्क्रीन share करू शकता.
हे कास वापरावं जर आपण YouTube , Gmail किंवा google चे प्रॉडक्ट वापरात असाल तर आपल्याला या मध्ये परत अकाउंट बनवायची गरज नाही, जर आपल्या जवळ गुगळे अकाउंट नसेल तेव्हा आपण रजिस्टर करून यास वापरू शकता