Google Merchant Center Explain in Marathi | Google Merchant Center काय आहे.?

Google Merchant Center Explain in Marathi:– Google Merchant Center म्हणजे काय आहे.? Google Merchant च्या मदतीने आपला Business कसा वाढवता येईल, त्या बद्दल सुपूर्ण माहिती, नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत Google Merchant center म्हणजे काय आणि याचा उपयोग कसा करायचा ते बघणार आहोत आणि याने फायदा काय होतो ते बघूया तर चला सुरवात करूया.

Google Merchant Center Explain in Marathi

जर आपली एखादी woo commerce वेबसाईट असेल तर आपण Google Merchant center च्या मदतीने आपण आपले प्रॉडक्ट  विकू शकता Google Merchant center हे एक google असं फ्री प्लॅटफॉर्म आहे ज्यावर आपले वेबसाईट वरील प्रॉडक्ट दाखवले जात google मध्ये, जेव्हा कुणीही google मध्ये व्यक्ती एखादी वस्तू शोधेल त्याला आपली वस्ती दिसू शकते, आणि ती विकल्या जाऊ शकते.

जसे कि आपण flipkart किंवा amazon वरून काही प्रॉडक्ट खरेदी करत असाल त्याच प्रमाणे जर आपण google search मध्ये काही प्रॉडक्ट type केलं तर ते प्रॉडक्ट ची price detail दाखवते.

उदाहरणार्थ: मी google मध्ये Buy AC , तर मला google कुठल्या हि वेबसाईट वर न जात तो लगेच तिथे दाखवेल .

Google Merchant Center Explain in Marathi

Google Shopping  आणि Google Merchant Center ला कस रजिस्टर करावे.

1.स्टेप :-

Google Merchant Center ला रजिस्टर करण्या साठी google retail क्लिक करून स्टार्ट वर क्लिक करा.

Step 1

२ स्टेप:-

 व त्या नंतर Merchant सेंटर वर क्लिक करून get started Merchant अकाउंट वर क्लिक कर.

Step 2

३ स्टेप:

त्या नंतर आपल्या आपल्या शॉप बद्दल माहिती भरावी लागेल जस कि शॉप च नाव country आणि time zone निवडावे लागेल
आणि कस्टमर कुठून करणार ते आपल्या option विचारले जाईल आपला स्टोर आहे कि वेबसाईट  व आपल्याला payment option विचारले जाईल papal आणि shoppify जर आपण paypal निवडाल तर आपल्याला detail भरावी लागेल जर नाही निवडाल तर आपण dashboard येतात, असं नाही कि आपण या माहिती एकदा भरल्या आणि नंतर बदलू शकत नाही आपण या सर्व माहिती बदलू शकता व आपल्या त्याच्या terms कंडिशन accept करून create अकाउंट वर क्लिक करा.

step 3
step 4

4.स्टेप:

आपण डॅशबोर्ड मध्ये आल्यावर आपल्या वरती कोपऱ्यात सेटिंग च option दिसेल त्यावर क्लिक करून आपण भरलेली माहिती बदलू शकता आणि आपण या आपलं स्टोर आहे कि वेबसाईट ने प्रॉडक्ट विकणार ते दाखवले जाईल आपण वेबसाईट URL टाका यामुळे आपल्या वेबसाईट वरील सर्व प्रॉडक्ट हा आपोआप घेईल व त्या नंतर आपल्या ई-मेल आणि phone नंबर विचारलं जाईल ते टाका.

4step

5.स्टेप:

त्या नंतर वरती आपल्या वेबसाईट च option दिसेल जस आता आपण वेबसाईट च URL टाकलं तसेच या मध्ये वेबसाईट च URL टाका आणि हे verify करेल जर आपण आपली वेबसाईट google analytics किंवा search console मध्ये जोडलेली असेल तर हे लवकर verify होऊन जाईल.

5step

Google Merchant सेंटर चे फायदे :-

तर मित्रानो मी अशा करतो कि आपल्या ब्लॉग समजा असेल जर आपल्या समजला नसेल तर आपण आपल्या प्रतिक्रिया कळवू शकता,
Google Merchant सेंटर वापरण्याचे फायदे जाणून घेऊया Google Merchant सेंटर वापरल्याने आपले वेबसाईट वरील प्रॉडक्ट लोकांना google मध्ये जास्त प्रमाणात दाखवले जाते आणि आपले प्रॉडक्ट विकले हि जाता, हे पूर्ण पाने मोफत टूल आहे, याने आपण आपली फ्री मध्ये मार्केटिंग होते.

हे पण वाचा

close