Adivasi Diwas Wishing Quotes Marathi | जागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा

Adivasi Diwas Wishing Quotes Marathi:- (World Tribal Day Wishes Marathi) सर्वाना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक सुभेच्छा !

नमस्कार मित्रांनो 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन ( World Tribal day 2023 ) म्हणून आपण दरवर्षी साजरा केला जातो या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आम्ही आपणासाठी काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत आपण आपल्या मित्रपरिवारात शेअर करू शकता.

Adivasi Diwas Wishing Quotes Marathi

महाराष्ट्रातील सर्व
आदिवासी बंधू भगिनींना
जागतिक आदिवासी दिनानिमित्त
मनःपुर्वक शुभेच्छा

जागतिक आदिवासी दिनानिमित्त
या दिवशी जल,जंगल,जमीन ही निसर्गाच्या सानिध्यात मिळालेली अनमोल भेट आपण जपूया, निसर्ग संवर्धन करूया, भारताची अनमोल अशी संस्कृती चा सन्मान राखूया आणि पुढच्या पिढीला एक अनमोल अशी भेट देण्यासाठी संकल्प करूया
जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

हक्काने पावरी वाजवतो
अख्ख्या जगाला नाचवतो
म्हणूनच आम्ही
आदिवासी दिवस गाजवतो
9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या
माझ्या तमाम आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा…

वसुंधरेचा ठेवा जपुनी राखू सृष्टीचा सन्मान
निसर्ग रक्षणासाठी तारक आम्ही
आदिवासी म्हणुनी आम्हा आहे अभिमान
जागतिक आदिवासी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

आमची संस्कृती
आमचा अभिमान
मी आदिवासी
माझा स्वाभिमान
जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या
सर्व आदिवासी बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा

आदिवासी संस्कृतीला जिवंत ठेवणाऱ्या
लोकशाहीचे जतन करण्यासाठी
अविरत संघर्ष करणाऱ्या
आदिवासी बांधवांची परंपरा कायम ठेवणाऱ्या
आदिवासी बांधवांना,
जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

संस्कृतीला जिवंत ठेवणाऱ्या लोकशाहीचे जतन करण्याऱ्या अविरत संघर्ष करणाऱ्या आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

गर्व नाही पण घरचे संस्कार आहे
धमकी नाही पण धमक आहे
पैसा नाही पण मनाची श्रीमंती आहे
म्हणून तर गर्वाने म्हणतो मी आदिवासी आहे
विश्व आदिवासी दिनानिमित्त
सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा…

आदिवासी सुरक्षित
तर
जंगल सुरक्षित……
जंगल सुरक्षित
तर पर्यावरण सुरक्षित…….
पर्यावरण सुरक्षित
तर
जग सुरक्षित
भारतीय संस्कृतीचे रक्षक…
भारताचे मूळनिवासी….

विश्व आदिवासी दिनानिमित्त*
सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा…

जागतिक आदिवासी दिवस कधी असतो ?

जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट 2023 ला आहे.

हे पण वाचा

close