AIDS Slogans Marathi | एड्स(HIV) घोषवाक्य स्लोगन मराठी

AIDS Slogans Marathi :- दरवर्षी १ डिसेंबरला जागतिक एड्स दिन साजरा केला जातो.

या दिवसाचा उद्देश म्हणजे ज्या आजाराविषयी आजकाल समाजात बोलल्या जात नाही, तसेच समाजामध्ये ज्या आजाराविषयी कमी जागरुकता आहे, घोषवाक्य द्वारे आपण लोकांमध्ये एड्स(HIV) विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांचा वापर केला पाहिजे.

आजच्या लेखात आपण एड्स विषयी घोषवाक्ये पाहणार आहोत, ज्या आपल्याला समाजात जागरुकता पसरविण्यासाठी मदत करतील. तर चला मग पाहूया काही घोषवाक्ये!

AIDS Slogans Marathi

असेल एड्स जेथे,
जीवनाचा नाश तेथे.

रडू नका, मरू नका,
जेव्हा एड्स जवळ येईल
तेव्हा गुड बाय म्हणा.

संयम पाळा,
एड्स टाळा,

असुरक्षीत लैंगिक संबंधात करू नका घाई,
हा मानव जन्म पुन्हा नाही.

जो सुरक्षेशी मैत्री तोडेल,
एक दिवस तो जगापासून दूर होईल.

सुंदर व्हा! हुशार व्हा! स्टाइलिश व्हा!
पण, स्वतःला एचआयव्हीपासून वाचवा!

मी एड्स विरूद्ध
युद्धामध्ये लढा देत आहे!

करा प्रतिज्ञा स्वतःशी,
दूर राहील असुरक्षित संबंधाशी.

सुरक्षेत आहे तुमची भलाई,
हीच खरी जीवनाची कमाई.

एड्स होण्यापूर्वी
आपले डोळे उघडा

भय संपवा …
प्रसार थांबवा

चाचणी करा रक्ताची,
समस्या दूर होईल एड्सची.

नियम पाळा,
एड्स टाळा.

सुरक्षितपणे कार्य करा,
सुरक्षित जीवनाचा आनंद घ्या.

आपली सुरक्षा हीच
आपल्या परिवाराची सुरक्षा.

हे पण वाचा

close