Amitabh Bachchan Quotes in Marathi | अमिताभ बच्चन याचे अनमोल सुविचार

Amitabh Bachchan Quotes in Marathi (Amitabh Bachchan Motivational Quotes) Amitabh Bachchan Quotes.

Amitabh Bachchan Quotes in Marathi

तुम्ही उदरनिर्वाहासाठी काय करता आणि तुमच्या जीवन जगण्याचा उद्देश काय या दोन्ही गोष्टी मध्ये मोठा फरक आहे.

कोणतेही ध्येय मनुष्याच्या धैर्या पेक्षा
मोठा नाही, जो लढला नाही तो हरला.

अयशस्वी होण्यात एक वेगळीच मज्जा आहे, जो पर्यंत आपण अयशस्वी होत नाही तो पर्यंत त्यास त्याच्या कमतरतेची जाणीव होत नाही

वेळेचं भान नाही राहत आपल्या लोकांसोबत
पण आपले कोण आहे हे कळते वेळ आल्यावर
वेळ नाही बदलत आपल्या लोकांसोबत
पण आपले बदलून जातात वेळ आल्यावर

ज्यांना राग येतो ते नेहमी खरे असतात
खोटे बोलणारे मी अनेकदा हसताना पाहिले आहेत.

जर आपण आपली नजर फक्त मागे राहिलेल्या गोष्टीवर ठेवली तर
आपल्या समोर आलेल्या संधी कधीच दिसणार नाही

प्रत्येक गोष्टी आपल्या तिथंच मिळते जिथे आपण गमावली आहे, पण विश्वास परत कधीच मिळत नाही जिथे आपण गमावलाय

जर प्रेम नसेल तर
द्वेष येन स्वाभाविक आहे

हे पण वाचा

close