Anna Bhau Sathe Quotes In Marathi | अण्णाभाऊ साठे जयंती शुभेच्छा

Anna Bhau Sathe Quotes In Marathi :- अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

Anna Bhau Sathe Quotes In Marathi

प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतून
वंचिताच्या व्यथा मांडणारे लोकशाहीर,
लेखक, समाजसुधारक अण्णाभाऊ साठे
जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

आपले विचार, कार्य आणि प्रतिमेतून
लोक कलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांना आधार देणारे
लोक शाहीर अण्णाभाऊ साठे
जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते. धुळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते- अण्णाभाऊ साठे

हे पण वाचा

close