APJ Abdul Kalam Quotes In Marathi | डॉ एपीजे अब्दुल कलाम विचार

APJ Abdul Kalam Quotes In Marathi:- भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे काही प्रेरणादायी विचार आपण या लेखात पाहणार आहोत.

APJ Abdul Kalam Quotes In Marathi

स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडतात, तर खरे स्वप्न ते असतात जे पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला झोपुच देत नाहीत.

लहान लक्ष ठेवणे गुन्हा आहे, महान उद्दिष्टे असली पाहिजे.

स्वप्ने सत्यात येण्यापूर्वी आपल्याला स्वप्ने पाहिले पाहिजेत.

यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही.

आपल्या कामात यशस्वी होण्यासाठी आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

जर तुम्ही सुर्यासारखे चमकू इच्छिता तर पहिले सुर्यासारखे तपावे लागेल.

“वाट पाहणाऱ्यांना तितकेच मिळते
जितके प्रयत्न करणाऱ्यानि शिल्लक ठेवलेले असते”

तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही
पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि
तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य बदलतील.

यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.

हे पण वाचा

close