April Fool Day Wish in Marathi | एप्रिल फुल शुभेच्छा

April Fool Day Wish in Marathi, April Fool Day Quotes in Marathi, April Fool Day Quotes 2022,

April Fool Day Wish in Marathi

जेव्हा तू आरशा समोर जातोस
तेव्हा आरसा तुला म्हणतो Beautiful Beautiful,
पण जेव्हा तु आरशापासून दूर जातोस
तेव्हा आरसा तुला म्हणतो April Fool April Fool!

जर कुणी तुला वेडा म्हटलं तर शांत रहा
जर कुणी तुला माकड म्हटलं तरी हसुन सोडुन दे
जर कुणी मुर्ख म्हटले तरीही त्याला माफ कर..
मात्र जर कुणी तुला स्मार्ट म्हटले तर ……
थोबाडीत दे त्याच्या..!

१ एप्रिलला चार-चौघींना
Propose करून टाका
पटल्या तर Cool
नायतर अगं ताई
एप्रिल फूल

तू चार्मिंग आहेस
तू इंटेलिजंट आहेस
तू क्युट आहेस
आणि मी ?
मी अशा अफवा पसरविणारा!
Happy April Fool’s Day!

You may also like...