Atal Bihari Vajpayee Quotes In Marathi | अटलबिहारी वाजपेयी यांचे प्रेरणादायी सुविचार

Atal Bihari Vajpayee Quotes In Marathi:- Atal Bihari Vajpayee Quotes, Status, and Thoughts In Marathi

Atal Bihari Vajpayee Quotes In Marathi

आम्ही आमच्या पद्धतीने देशाची सेवा करत आहोत
जर आम्ही देशभक्त नसतो तर राजकारणात निस्वार्थ भावाने आपली जागा
तयार करण्याचा प्रयत्न कधी केला नसता

लहान मनाने कोणी मोठे होत नाही , तुटलेल्या हृदयाने कोणीही उभे राहू शकत नाही. ~ अटलबिहारी वाजपेयी

लोकशाही ही अशी जागा आहे जिथे दोन मूर्ख मिळून शक्तिशाली माणसाचा पराभव करतात.

मी नेहमीच आश्वासने घेऊन आलो नाही, तर हेतू घेऊन आलो आहे.

आपण मित्र बदलू शकतो पण शेजारी बदलू शकत नाही.

आमचे शेजारी म्हणतात की एका हाताने टाळी वाजत नाही, आम्ही म्हणालो की चुटकी तर वाजू शकते.

मला मरणाची भीती वाटत नाही, पण मला निंदा होण्याची भीती वाटते

भारताने पुन्हा एक महान राष्ट्र व्हावे, सामर्थ्यवान व्हावे, संपूर्ण जगातील राष्ट्रांमध्ये पहिले स्थान मिळवावे अशी माझी इच्छा आहे

हे पण वाचा

close