Baji Prabhu Deshpande Quotes In Marathi | बाजी प्रभु देशपांडे कोट्स मराठी

Baji Prabhu Deshpande Quotes In Marathi:- (Baji Prabhu Deshpande Motivation Quotes And Status) Baji Prabhu Deshpande Quotes.

Baji Prabhu Deshpande Quotes In Marathi

स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन,
जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.

शिवराय सांगायला सोपे आहेत,
शिवराय ऐकायला सोपे आहेत,
शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे..
आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!
! जय शिवराय! जय जिजाऊ!

सह्याद्रीच्या छाताडातून,
नाद भवानी गाजे काळजात राहती अमुच्या,
रक्तात वाहती राजे !! तुफ़ान गर्जतो, आग ओकतो, वाघ मराठी माझा !
सन्मान राखतो, जान झोकतो तुफानं मातीचा राजा !
ताज महल अगर प्रेम की निशानी है तो शिवनेरी किला एक शेर की कहानी है..

हे पण वाचा

close