Basweshwar Jayanti Wishes In Marathi | बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा

Basweshwar Jayanti Wishes In Marathi:-  Basweshwar Jayanti Wishes In Marathi, Basweshwar Jayanti Status In Marathi, Basweshwar Jayanti Quotes 

Basweshwar Jayanti Wishes In Marathi

महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!

भगवान महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन!

महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!समाजातील जातीभेद,वर्गभेद,कुळभेद नष्ट करून मानवधर्माचा स्वीकार करण्यासाठी त्यांनी जीवन समर्पित केलं.विज्ञानवादी,समतावादी,महान तत्त्ववेत्ते,कृतिशील समाजसुधारक अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी व्यवसायांना,ग्रामोद्योगांना प्रोत्साहन दिले.

हे पण वाचा

close