Best Suvichar in Marathi | सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार

Best Suvichar in Marathi:- Best Marathi Suvichar, Suvichar in Marathi, Top Best Marathi Suvichar, Marathi Quotes.

Best Suvichar in Marathi

“कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही तर त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.”

“आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दु: खी होऊ नका,

कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात!”

आवड आणि आत्मविश्वास असेल तर
जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही.

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करू नका,
स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा.

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.

पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो.

समस्या तुम्हाला कमकुवत नाही तर मजबूत बनवायला येतात.

तुम्ही एकटे असाल तर आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा आणि सर्वांसोबत असाल तर जीभेवर नियंत्रण ठेवा.

“रिकामे डोके
शैतानाचे घर असते.”

करू ना ! काय घाई आहे,
म्हटलं कि ती गोष्ट होतचं नाही.
आजचा दिवसच योग्य.

आयुष्य सहज सोप जगायला शिका,
तरच ते सुंदर होईल.

ज्यांच्या कडून काही आशा नसतात तेच लोक अनेकदा चमत्कार करतात!

नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे
मौन

“आपण आपले भविष्य बदलू शकत नाही परंतु
आपल्या सवयी बदलू शकतो
आणि नक्कीच आपल्या सवयी
आपलं भविष्य बदलेल !”

“जे लोक हटके विचार करतात तेच लोक
इतिहास रचतात, आणि हुशार लोक ही त्यांनाच फॉलो करतात!”

“तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करत असाल तर नक्किच
समजा तुमची प्रगती होत आहे.”

हे पण वाचा

close