Bhagat Singh Quotes In Marathi | भगतसिंग यांचे अनमोल विचार

Bhagat Singh Quotes In Marathi (Bhagat Singh Jayanti) Shaheed Diwas 2022

Bhagat Singh Quotes In Marathi

माझा मानवाच्या शौर्यावर व त्याच्या बाहुबलावर विश्वास आहे म्हणून मी आशावादी आहे.
– भगतसिंग

सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाजु-ए-कातिल में है

जीवन स्वतःच्या बळावर जगले जाते, दुसऱ्यांच्या खांद्यावर तर फक्त अंतयात्रा जाते.

स्वातंत्र्य हा सर्वांचा कधीही नष्ट न होणारा जन्मसिध्द हक्क आहे.

राखेचा प्रत्येक कण माझ्या ऊर्जेने गतिमान आहे. मी एक असा वेडा आहे जो तुरुंगातही स्वतंत्र आहे.

हळवेपणा बाजूला ठेवा वास्तवाला जाण्याची तयारी ठेवा.
– भगतसिंग

प्रेमी, वेडा आणि कवी एकाच कारणामुळे बनलेले असतात.

आपण ज्या ध्येयासाठी झगडा देत आहोत त्याबद्दल स्पष्ट आकलन असणे नेहमीच आवश्वक आहे.
– भगतसिंग

आपल्या सामाजिक कार्यक्रमासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व काळ आपल्याला जनतेला शिक्षित केलेच पाहिजे, संघर्षात त्यांना सर्वात उत्तमपणे शिक्षित करणे शक्य आहे.
– भगतसिंग

व्यक्तीला संपवून विचारांना नाही संपवता येत.

मी विश्वाच्या मानवतेला नव्या युगाकडे वळताना पाहतो आहे.
– भगतसिंग

हे पण वाचा

close