Bhaubeej Wishes In Marathi | भाऊबीजनिमित्त शुभेच्छा मराठीतून

Bhaubeej Wishes In Marathi:- Bhaubeej Messages in Marathi (Bhaubeej Wishes, Quotes And Status In Marathi)

Bhaubeej Wishes In Marathi

माझ्या लाडक्या भावाला भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहीणीची वेडीही माया…. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहीण भावाचा पवित्र सण…
भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा!

भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

“सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा
निखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा
भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा”

सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावाबहीणीच्या
पवित्र नात्याचा.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!

तांदूळाचा सुवास आणि केशराचा रंग,
कपाळावर लागला टिळा आणि
आली आनंदाची लाट,
बहिणीची साथ आणि भरपूर प्रेम,
तुम्हा सगळ्यांना भाऊबीज शुभेच्छा

आली आज भाऊबीज
ओवाळते भाऊराया
राहू दे रे नात्यामध्ये
स्नेह, आपुलकी माया
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!

वाट नवी, नव्या दिशा
मिळो तुझ्या कर्तृत्वाला
धन संपदा आणिक
यश, कीर्ती लाभो भाऊराया तुला…
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा..!

उत्सव आपुलकीचा
उत्सव आनंदाचा
उत्सव बहिण भावाच्या प्रेमाचा
उत्सव नाती जपण्याचा
भाऊबीजेच्या सर्वांना शुभेच्छा!

बहिण भावाचा, सण सौख्याचा
देई वचन जन्मभर रक्षण करण्याचा
आपुलकीच्या नात्याचा, बंध प्रेमाचा
आला सण भाऊबीजेचा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्षणाचे वचन प्रेमाचे बंधन
आठवूनी एकमेकांसोबत घालवलेले सुंदर क्षण
मिळून साजरी करू भाऊबीजेचा हा सण
भाऊबीजेच्या सर्वांना शुभेच्छा!

नाते भाऊ बहिणीचे
नाते पहिल्या मैत्रीचे
बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!

हे पण वाचा

close