Bhima Koregaon Status in Marathi | भीमा कोरेगाव स्टेटस

Bhima Koregaon Status in Marathi:- Bhima Koregaon Quotes In Marathi, Bhima Koregaon Shaurya Din In Marathi.

Bhima Koregaon Status in Marathi

आठवण ठेवूनी बलिदानाची रात्रंदिवस..
साजरा करूया आपण शौर्य दिवस!

भीमेच्या तिरी 1818 ला घडवला विक्रम..
गाजवला वीरांनी भीमा कोरेगांव चा पराक्रम..

शूरवीर ते लढले कोरेगांव ची लढाई..
जिंकला स्वाभिमान, हरली ती उन्मत्तशाही.

विसरणार नाही कधीही
आम्ही त्यांच्या बलिदानास..

करितो नमन भीमा कोरेगांवी
शूर वीरांच्या विजय स्तंभास..

स्वाभिमानी लोकांनी शेकडो
वर्षे सहन केला सर्व त्रास..

1818 साली घडला मात्र
भीमा कोरेगाव चा इतिहास..

शुरवीरांनी त्या, नमविले सर्व विपक्षी..
गर्व नेहमीच हरतो, इतिहास आहे साक्षी..

बलदंड शक्तीत त्यांच्या नव्हता कुठलाच अभाव..
म्हणूनच जिंकले ते लढाई, भीमा कोरेगांव..

स्वाभिमानी त्यांचा मूळ स्वभाव होता..
इतिहास लिहिला त्यांनी कोरेगांवी होता..

लढले होते भीमा कोरेगावी धन्य ते शुर..

मनातील मळभ त्यांनी सर्वांच्या केले दूर..

शेकडो वर्ष अन्यायपूर्ण
आणि चुकीचे केले त्यांनी वर्तन..

म्हणूनच भीमा कोरेगावी
युद्धाने गर्वाचे झाले उच्चाटन..!

हे पण वाचा

close