वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes In Marathi

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा
जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्या।।

सुख समृद्धी समाधान दिर्धायुष्य आरोग्य तुला लाभो !!!
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेछा

आजचा दिवस आमच्या साठीही खास आहे
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ,
मणी हाच ध्यास आहे यशस्वीव व्हा औक्षवंत व्हा …
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …

नातं आपल्या प्रेमाचा दिवसेन दिवस असाच फुलाव
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छानी भिजावं
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ..
सुख समृद्धी समाधान दिर्धायुष्य आरोग्य तुला लाभो !!!
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेछा

आजचा दिवस आमच्या साठीही खास आहे
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ,
मणी हाच ध्यास आहे यशस्वीव व्हा औक्षवंत व्हा …
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …

नातं आपल्या प्रेमाचा दिवसेन दिवस असाच फुलाव
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छानी भिजावं
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ..

उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो
वाढदिवसाच्या खूप खुप शुभेच्छा ….

वाढदिवसाचा सुखद क्षण तुम्हाला आनंद देत राहो
या दिवसाचा अनमोल क्षण तुमच्या हृदयात कायम राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!

नवा गधं नवा आनंद असा प्रत्येक क्षण नव्या
सुखानी आनंदानी भरून यावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला
सदैव आनंदाइ ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी हृद्यात सदैव तेवत राहो
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा …

आयष्याच्या आकाशात ढग असे दाटून येतील ,
कधी सुखांची हलकी रिमझिम कधी ,दुःख घनदाट
बरसतील सुख दुःखाचे थेंब हे सारे स्वछंद झेलत राहा
आयुष्याची आव्हाने सारी अशीच पेलत राहा
वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा

You may also like...