Brothers Day Marathi Wishes in Marathi | ब्रदर्स डे’च्या खास शुभेच्छा

Brothers Day Marathi Wishes in Marathi:- Happy Brother’s Day 2023 Wishes, Brother’s Day Messages, Brother’s Day Status, Quotes.

Brothers Day Marathi Wishes in Marathi

भाऊ, एका बहिणीच्या आयुष्याचे असे पात्र
जे एक वडील, मित्र
आणि भावाची भूमिका व
कर्तव्य उत्तम रीतीने बजावत आहे
Happy Brother’s Day

भाऊ हा शब्द कधी
उलटा वाचलात का
“उभा” जो चांगल्या
आणि वाईट परिस्थितीत
आपल्या पाठीशी
खंबीरपणे उभा असतो
तोच आपला भाऊ…
भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,

मी आनंदी आहे की, तुझ्यासारखा भाऊ मिळाला.
जीवनाच्या सुख-दुःखात साथ देणारा भाऊ मिळाला.
माझ्या सर्वात लाडक्या भावा
Happy Brother’s Day


जेव्हा देव जग निर्माण कले

तेव्हा एका गोष्टीची भीती
बाळगायलाच हवी
इतक्या मुलीची
काळजी कशी घ्यावी म्हणून
मग त्याने सर्वांसाठी
एक भाऊ बनवला असावा
Happy Brothers Day

हसत रहा तू प्रत्येक क्षणी,
प्रत्येक दिवशी…
तुझं आयुष्य असो समृद्ध,
सुखांचा होवो वर्षाव,
असो तुझा प्रत्येक दिवस खास.
Happy Brother’s Day दादा

जो मला हिरो मानतो, जो माझ्यासारखं बनू इच्छितो,
जो मला दादा म्हणतो, तोच माझ्या मनात बसतो.
माझा लाडका भावा तुला
Happy Brother’s Day

“माझ्यासाठी माझे मित्र हे माझे भाऊ आहेत कधीही कुठेही मदतीला धावून येतात.”
Happy Brother’s Day

आभाळाची साथ आहे
अंधाराची रात आहे
मी कोणाला घाबरत नाही
कारण माझ्या पाठीवर
माझ्या भावाचा हात आहे
भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,

आपले भाऊ अनेकदा आपल्या आईसारखी सुद्धा काळजी करतात,
आपल्यावर वडिलांप्रमाणेच प्रेम करतात
आणि मित्राप्रमाणे आपले समर्थन सुद्धा करतात!
Happy Brother’s Day

‘Brother तू माझा पहिला आणि कायमचा चांगला मित्र आहेस…’
‘मला कधीही भीती वाटत नाही कारण मला माहित आहे की तू नेहमी माझ्या बरोबर आहेस…’
Happy Brother’s Day

“माझा भाऊ बालपणातील आठवणी आणि मोठी स्वप्ने Share करतो
आणि त्याचे मी ही खूप कौतुक आणि प्रेम करतो.”
Happy Brother’s Day

तू केवळ माझा मोठा भाऊ नाहिस
तर माझा चांगला मित्र आणि
मार्गदर्शक देखील आहेस
तुझा पाठिंबा हेच
माझ्या यशाचे कारण आहे
भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,

जो त्याचे दु:ख लपवत फक्त मला आनंद वाटून देत असतो.
तो मोठा भाऊ माझ्याकडे आहे,
म्हणून मला नेहमीच अभिमान वाटतो.
Love You Brother
Happy Brother’s Day

तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस
आनंदाने ,प्रेमाने आणि सूर्य प्रकाशाच्या
किरणांनी उजळून जावो हिच
ईश्वर चरणी प्रार्थना
Happy Brothers Day

आपण आपल्या आयुष्यातील
सर्वात सुंदर वेळ एकत्र घालवला आहे
तुझ्या मुळे माझे बालपण
खूप छान होते
Happy Brothers Day

जगातील कोणत्याही संपत्तीची तुलना
भावाच्या प्रेमाशी होऊ शकत नाही
मी खूप नशीबवान आहे, की माझ्याजवळ
तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ आहे
भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,

तुला मला नेहमी चांगली व्यक्ती
होण्यासाठी प्रेरित केले आहे
माझा मोठा भाऊ असल्याबद्दल
धन्यवाद
Happy Brothers Day

जागतिक भाऊ दिवस
“वडीलांच्या नंतर ह्या
जगात मुलीवर सर्वात जास्त प्रेम
फक्त तिचा भाऊच करू शकतो”
Happy Brother’s Day

आपल्या आई वाडीलांसारखेच आपल्याला आपल्या आयुष्यात योग्य मार्ग दाखवण्याचे काम आपला भाऊ करत असतो.

दादा तू माझा सुपरहिरो आहेस. ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा

मी स्वतःला नशीबवान समजतो कारण तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ माझ्यासोबत आहे ज्याला मी सर्व काही सांगू शकतो. ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या मनातील सर्व गोष्टी मी माझ्या दादाला सांगू शकतो असा मित्रासारखा भाऊ मला मिळाला आहे.
ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा

हे पण वाचा

close