Chaitra Navratri Wishes in Marathi | चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा मराठी

Chaitra Navratri Wishes in Marathi:- Happy Chaitra Navratri Wishes in Marathi, Chaitra Navratri 2023 Messages

Chaitra Navratri Wishes in Marathi

“संपूर्ण विश्व जिला शरण आले
त्या देवीला आज शरण जाऊया,
या मंगलदिनी सर्वांनी मिळून
या देवीचे स्मरण करुया
चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा”

“ॐ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते
चैत्र नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा”

“तुमचे आयुष्य सदैव आनंदी राहू दे
तुमच्या स्वप्नांना नवी भरारी मिळू दे
नवरात्रीच्या या पावन प्रसंगी
आई जगदंबेचा कृपाशिर्वाद तुम्हांस मिळू दे
चैत्र नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा”

नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो…
हीच देवीला प्रार्थना…
चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

आई दुर्गा तुम्हाला त्यांच्या 9 भुजानी:
शक्ती, बुद्धी, ऐश्वर्य,
सुख, आरोग्य, शांती,
सुयश, निश्चितता, समृद्धी.
देवो हीच आमची प्रार्थना
चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

नवरात्रीच्या या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समाधान,
आनंद आणि यश प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
हीच देवीकडे प्रार्थना…
चैत्र नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा

शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना
सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी
आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना.
चैत्र नवरात्री हार्दिक शुभेच्छा

चैत्र नवरात्रोत्सवाच्या मंगल पर्वावर माता देवी
तुम्हाला सुख, समृद्धी, सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, हीच प्रार्थना.
चैत्र नवरात्रिच्या शुभेच्छा

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
चैत्र नवरात्र निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

माता दुर्गेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी दुर्गादेवीच्या चरणी प्रार्थना…!
चैत्र नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा!!

माँ दुर्गा आली तुमच्या दारी करुनी सोळा श्रृंगार
तुमची जीवनात कधीही न होवो हार
सदैव सुखात राहो तुमचा परिवार
चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

हे पण वाचा

close