Chandrayaan 3 Landing Wish in Marathi | ‘चंद्रयान ३’ चे यशस्वी प्रक्षेपण शूभेच्छा

Chandrayaan 3 Landing Wish in Marathi

Chandrayaan 3 Landing Wish in Marathi

भारतानं इतिहास रचला, चांद्रयान-3 मिशन यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन..

आम्ही पृथ्वीवर संकल्प केला आणि चंद्रावर तो साकारला… भारत आता चंद्रावर आहे. भारतीय संशोधकांवर देशाला गर्व आहे. भारतासाठी अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण नवी चेतना देणारा आहे. चंद्रयान महाअभिमानाचे यश भारताच्या उड्डाणाला चंद्राच्या कक्षेच्या पुढे नेणारे आहे. सौरमंडळाच्या सीमांचे सामार्थ्य यातून पडताळले जाणार आहे. आम्ही भविष्यासाठी मोठे आणि महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. लवकरच सुर्यावर भारत पोहचेल – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

हे पण वाचा

close