Christmas Wishes In Marathi | नाताळाच्या-ख्रिसमस हार्दिक शुभेच्छा

Christmas Wishes In Marathi (Christmas Quotes in Marathi) Christmas Wishes In Marathi 2022, Christmas Wishes status In marathi.

Christmas Wishes In Marathi

हा नाताळ आपणां
सर्वांसाठी घेऊन येवो
अक्षय्य सुखाची अमुल्य भेट…
आपणां सर्वांना
नाताळच्या
हार्दिक शुभेच्छा!
मेरी ख्रिसमस

ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या शुभेच्छा!

आयुष्यात तुझ्या ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी घेऊन येवो आनंद नेहमीच द्विगुणित होवो ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!

नाताळ सण घेऊन आला आनंद मनात मागूया सार्‍या चुकांची माफी मनात सर्वांना सुखी कर ही कामना उरात मदत हाच धर्म गाणे गावे सुरात नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

सारे रोजचेच तरी भासो रोज नवा सहवास सोन्यासारखा लोकांसाठी आजचा दिवस हा खास मेरी ख्रिसमस!

ख्रिसमसच्या शुभेच्छा, माझ्या प्रिय मित्रा. हा ख्रिसमस तुमच्यासाठी खूप आनंद आणि आनंद घेऊन येवो अशी माझी इच्छा आहे.

नाताळाचा सण,
सुखाची उधळण!
मेरी ख्रिसमस!
तुम्हाला व कुटुंबियांना
ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा.

“या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!”

प्रभु येशू ख्रिस्त सर्वांच्या इच्छा पूर्ण करो!
ख्रिसमसनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा…

ज्या घरात मी आयुष्यातला सर्वात
छान लहानपणीचा काळ घालवला आहे.
हेच माझ्यासाठी बेस्ट ख्रिसमस गिफ्ट आहे.
आता घरापासून दूर असताना
तुमचं महत्त्व आणि ख्रिसमसची मजा
मिस करतोय. माझ्या प्रिय कुटुंबाला
ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
आपल्या चांगल्या आठवणी
आयुष्यभरासाठी जतन करूया

प्रभूचा आशिष अवतरला,
नव साज घेऊनी,
आता द्या आणि घ्या
प्रेमच प्रेम भरभरुनी
नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

सांताक्लॉज तुमच्यासाठी आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो…
मेरी ख्रिसमस…

प्रेम, सत्य, दया, संदेश देणारा नाताळ सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

प्रभूची कृपादृष्टी
आपल्यावर नेहमी राहो,
आपल्या जीवनात प्रेम
सुख समृद्धी येवो..
नाताळच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

नाताळ सण घेऊन आला मोठा आनंद
सर्वत्र होवू दे सुखसमृद्धीची बरसात…
जगात मानवता हाच धर्म खास
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

ख्रिसमस हा सण फक्त गिफ्ट्स मिळवण्याचा नसून मन जोडण्याचा सण…
सर्व ख्रिस्ती बांधवाना नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा…

हे पण वाचा

close