Cricket Quotes In Marathi: क्रिकेट मराठी स्टेटस 2022

Cricket Quotes In Marathi (Ind Vs Pak Cricket Quotes In Marathi), Team India Marathi Status, Team India Cheers Marathi Status, India vs Pakistan Shayari Status Quotes.

Cricket Quotes In Marathi

खेळात हरलात तरी चालेल फक्त
जिंकणारा स्वतःहून
म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ
होता

मी जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळतो
तेव्हा माझे लक्ष फक्त क्रिकेटवर
असते

खेळात हार जीत होतच असते,
फक्त कधीही शॉर्टकट वापरून जिंकू नये.

आपण आपल्या सावलीपासून शिकावं,
कधी लहान तर कधी मोठे होवून जगावे.
शेवटी काय घेवून जाणार आहोत?
म्हणून जीवन आनंदात जगावं.

क्रिकेट ही माझी जान आहे,
क्रिकेट ही माझी धाडकन आहे,
क्रिकेट हे माझे पहिले प्रेम आहे.

क्रिकेट हा खेळ रेकॉर्ड बनवण्यासाठी नाही,
तर बनलेले Records तोडण्यासाठी खेळला जातो.

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण
राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील

क्रिकेटमध्ये पैसे कमावणे
माझ्यासाठी महत्त्वपूर्ण नाही
परंतु क्रिकेटमध्ये धावा बनवणे
माझ्यासाठी खुप महत्त्वपूर्ण आहे

हे पण वाचा

close