Daughters Day Wishes In Marathi | जागतिक कन्या दिनानिमित्त शुभेच्छा संदेश

Daughters Day Wishes In Marathi: (Daughters Day Quotes In Marathi) Kanya Dinachya Hardik Shubhechha, Daughter Status, Daughters Day Messages In Marathi

Daughters Day Wishes In Marathi

लेक असते ईश्वराचं देणं,
तिच्या पाऊलखुणांनी सुखी होईल आमचं जिणं.
जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा!

माझा श्वास तू, माझा जीव तू, माझ्या जगण्यासाचा अर्थ तू माझी लाडकी छकुली. जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मी नसेल आई दिवा वंशाचा
मी आहे दिव्यातील वात
नाव चालवेन कुळाचे बाबा
मोठी होऊनी जगात
जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा!

एक तरी मुलगी असावी,
कळी उमलताना पाहता यावी,
मनातील गुपितं तिने हळुच माझ्या कानी सांगावी.
जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मुलींची इज्जत काय असते हे मुलींना तेव्हा समजत जेव्हा ते मुलीचे बाप बनतात.

लेक माझी भाग्याची, राजकन्या आहे घराची.
कन्या दिनाच्या शुभेच्छा

माझी लेक म्हणजे आनंदाचा झरा,
माझी लेक म्हणजे वात्सल्याचा दुवा
कन्या दिनाच्या शुभेच्छा

कुणाची ती बहिण असते
कुणाची ती आई असते
कुणाची पत्नी, तर कुणाची सून असते
पण याआधी ती आई-वडिलांची लाडाची लेक असते
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

लेक लाडकी या घरची होणार राणी सासरची. कन्या दिनाच्या शुभेच्छा बेटा

मुलगा तोपर्यंत माझा आहे
जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही
पण तू माझी तोवर आहेस
जोवर माझं आयुष्य संपत नाही

हे पण वाचा

close