Dhamma Chakra Pravartan Din Wishes In Marathi | धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मराठी शुभेच्छा

Dhamma Chakra Pravartan Din Wishes In Marathi (Dhamma Chakra Pravartan Din Shubhechha In Marathi) Dhammachakra Pravartan Din 2023

Dhamma Chakra Pravartan Din Wishes In Marathi

आजही येतो गंध भिमाच्या दिक्षाभूमीच्या मातीला,
या मातीने उद्धारिले साऱ्या मानव जातीला
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मानवतेचा शिल्पकार या जगामंध्ये ठरला,
भिमानी कोटी कोटी काळजात बुद्ध कोरला
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कोणाचा जन्म कोणाला
काय देऊन गेला…….
फ़क्त बाबा साहेबाचा जन्म
आम्हाला न्याय देऊन
गेला….
जनावरासारखे होते जीवन…..
तो माणूस बनवून गेला……
आम्ही होतो गुलाम…
आम्हाला बादशाह बनवून गेला…
सम्राट अशोक विजया दश्मी व धम्म चक्र अनुप्ररिवर्तन दिनाच्या कुटूंबासहित सर्वाना हार्दीक मंगलकामना

तथागताच्या मधूर वाणी
धम्म शिक्षेची किती स्तुती
शरण ले सम्राट अशोक
भीमरावजी आंबेडकर
स्विकारला विश्व शांतीचा पथ
भीमरायाने ओढीला धम्माचा रथ
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

काळोखाच्या अंधारात लखलखतो हा सूर्य
परिवर्तनाच्या वाटेने झगमगते हे कार्य
दिक्षाभूमीत्या पायथ्याशी जगण्याचे हे धैर्य
चला एकमुखाने गाऊ भिमाचे शौर्य
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सदिच्छा!

हे पण वाचा

close