Dhanteras Wishes in Marathi | धनतेरस निमित्त मराठी शुभेच्छा संदेश

Dhanteras Wishes in Marathi (Dhanteras Wishes, Messages, quotes, status in Marathi) Dhantrayodashi Wishes In Marathi.

Dhanteras Wishes in Marathi

“धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो
व आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो
ही ईश्वर चरणी प्रार्थना,
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा”

“आपल्या सर्वांना सुखी-समाधानी आरोग्य लाभू दे, हीच धन्वंतरीचरणी प्रार्थना
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा”

दिव्यांची रोषणाई
फराळाचा गोडवा
अनोखी अपूर्वाई
अन् धनत्रयोदशीचा सोहळा!
सर्वांना धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा!

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली ही निशा,
आंनदाने सजल्या आज दाही दिशा..
धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी आपणास,
मनःपूर्वक शुभेच्छा..!

धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं
सत्सम्वत्सरं दीर्घमायुरस्तु
अमृतमयी मंगलमय हो

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

आला आला दिवाळीचा सण
घेऊनी तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण
दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी
धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!

आज आपल्या दारी होऊ दे बरसात धनाची…
औचित्य दीपावलीचे, बंधने जुळावी मनामनांची…
धनत्रयोदशीच्या मंगलमय शुभेच्छा…!

तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास असो
तुमच्या जीवनात दु:खाची काळी छाया नसो
आप्तेष्ठांची सदैव साथ असो
यंदाची धनत्रयोदशी तुमच्यासाठी खास असो
धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा!

धनत्रयोदशीच्या निमित्ताने
आपणास व आपल्या कुटुंबास
धन आणि आरोग्य लाभो या सदिच्छा
शुभ दीपावली!

धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो
निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो
ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची
आणि भरभराटीची जावो
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!

धनतेरसच्या दिव्य दिवशी
देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे
तुम्हाला आनंद आणि चांगले आरोग्य मिळावे
धनतेरस तुम्हाला शुभेच्छा

धनत्रयोदशीचा हा दिन
धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन
लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी
तुमची मनोकामना होवो पूरी
धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा!

धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी,
आपणास मनःपूर्वक सदिच्छा,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा”

धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा लागतो दारी
कंदिल, पणत्यांनी उजळून जाते दुनिया सारी
फराळ, फटाक्यांची तर मजाच निराळी
मिळून सारे साजरी करू आली आली रे दिवाळी
धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

दिवाळी सणाचा दुसरा दिवस..
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी
तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

धन धान्याची व्हावी
घरीदारी रास
राहो सदैव लक्ष्मीचा
तुमच्या घरी वास
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा..!

हे पण वाचा

close