Dhirubhai Ambani Quotes in Marathi | धीरूभाई अंबानी प्रेरणादायी सुविचार

Dhirubhai Ambani Quotes in Marathi (Dhirubhai Ambani motivational quotes in marathi) motivational quotes in marathi for success.

Dhirubhai Ambani Quotes in Marathi

जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल तर तुम्हला दुसरे कोणी तरी त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामला ठेवेल.

भूतकाळ , भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिन्ही काळात एक शास्वत गोष्ट म्हणजे. नाती आणि विश्वास हाच विकासाचा पाया आहे.

जर तुम्ही भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्राला दगड माराल तर तुम्ही तुमच्या ध्येया पर्यंत कधीच पोहचू शकणार नाही त्या पेक्षा बिस्किटं टाका आणि पुढे जा.

– धीरूभाई अंबानी

खूप लोकांना वाटते की संधी ही नशिबाने मिळते.
पण मला वाटते की
अनंत संधी आहेत आपल्या आजूबाजूला
पण काही त्याला हेरतात
तर काही त्या संधीला बघून दुर्लक्ष करतात.

जे स्वप्न बघण्याचे धाडस करतात, त्यांचा साठी पूर्ण जग आहे जिंकायला.

– धीरूभाई अंबानी

कठीण परिस्तिथी मध्ये देखील
ध्येयला चिकटून राहा.
अडचणींना संधी मध्ये रूपांतर करा.

स्वप्न बघाल तरच
साध्य कराल ना.

मोठं विचार करा,
जलद विचार करा,
सर्वांचा पुढे जाऊन विचार करा.
विचारांवर कोणाचेच एकाधिकार नाहीये.

आपले स्वप्न विशाल असायला हवेत. आपल्या महत्त्वाकांक्षा उंच असायला हव्यात. आपली प्रतिबद्धता प्रगल्भ असायला हवी. आपले प्रयत्न मोठे असायला हवे. रिलायंस आणि भारतासाठी हेच तर माझे स्वप्न आहे. – धीरूभाई अंबानी

फायदा कमण्यासाठी तुम्हाला कोणत्या निमंत्रण पत्रिकेची गरज नाही. – धीरूभाई अंबानी

हे पण वाचा

close