Dhulivandan Wishes in Marathi | धुलिवंदननिमित्त खास Wishes, शुभेच्छा

Dhulivandan Wishes in Marathi: Happy Dhulivandan 2024 Wishes in Marathi, Dhulivandan Wishes Marathi

Dhulivandan Wishes in Marathi

“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा

धुळवडीच्या रंगांप्रमाणे तुमचं आयुष्य ही विविध रंगांनी रंगून जावो धुळवडीच्या •खूप खूप शुभेच्छा

रंगात रंगले जीवन….
हर्षात फुलले मन….
रंगपंचमीच्या रंगाची रंगली,
अशी काही शिंपण,
हृदयी उरले प्रेम…
रंग अन मनात नव्या नात्यांची नवी गुंफण……

रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग
धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा !

होळीच्या पवित्र अन्निमध्ये, निराशा,
दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
आणि सर्वांच्या आयुष्यात
आनंद, सुख, आरोग्य आणि शांति नांदो.
होळी व धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

थंड रंग स्पर्श,
मनी नव हर्ष…
अखंड रंग बंध
जगी सर्व धुंद..
धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

सप्तरंगांची उधळण
आपुलकीचा ओलावा
अखंड राहो नात्यांचा गोडवा
धूलिवंदन निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
होळीच्या अणि धुलिवंदनच्या
हार्दिक शुभेच्छा…!!!

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
धुलिवंदनाच्या शुभेच्छा !

एका बाजूला कृष्ण सावळा,
दुसऱ्या बाजूला राधिका गोरी,
जणूकाही एकमेकांत सामावलेले तो चंद्र आणि ही चकोरी ,
होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

“नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग
रंगवूया एकमेकांना
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

गोड धोड खाद्याचा घेऊया आस्वाद,
प्रेम भाव निर्माण करू,
मिटवूया एकमेकातला वाद
खेळूया रंग उधळूया रंग,
तुम्हाला धुळवडीच्या शुभेच्छा”

“सूर्याच्या दाहकतेवर करूया पाण्याचा शिडकाव
ह्रदयात मिसळूया स्नेह हास्याचा भाव,
होऊ तल्लीन सप्तसुरात,
रंगवू एकमेकांना सप्तरंगात.
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा”

हे पण वाचा

close