Eknath Shashthi Quotes In Marathi:- Eknath Shashthi 2023, Sant Eknath Maharaj, nath Shashthi Quotes In Marathi.
संत शिरोमणी एकनाथ महाराजांना एकनाथषष्ठी निमित्त विनम्र अभिवादन
श्री संत एकनाथ महाराज यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन करून मोठे समाजकार्य केले आहे. त्यांचे साहित्य हे जीवनमूल्ये सांगणारे व प्रेरणा देणारे आहेत..
श्री एकनाथ षष्ठी निमित्त विनम्र अभिवादन
शांतीबह्म, संत शिरोमणी
संत श्री एकनाथ महाराज
यांना ‘नाथषष्ठी’निमित्त विनम्र अभिवादन
शरण शरण एकनाथा । पायी माथा ठेविला ॥१॥
नका पाहु गुण दोष । झालो दास पायांचा ॥२॥
आता मज उपेक्षिता । नाही सत्ता आपुली ॥३॥
तुका म्हणे भागवत । केले श्रॄत सकळा ॥४॥