Elon Musk Quotes In Marathi | एलोन मस्क प्रेरणादायी सुविचार

Elon Musk Quotes In Marathi:- नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्या साठी एलोन मस्क यांचे अनमोल आणि प्रेरणादायी सुविचार घेऊन आलो आहोत .आम्हाला आशा आहे की,हे प्रेरणादायी विचार आवडतील.

Elon Musk Quotes In Marathi

अपयश हा एक पर्याय आहे. जर एखादी गोष्टी अयशस्वी होत नसतील तर त्यामध्ये आपण काही नवीन आणत नाही.

एखादी व्यक्ती चांगल्या प्रकारे तेव्हा काम करते जेव्हा त्याला आपले ध्येय माहित असते.

जेव्हा मी महाविद्यालयात शिकत असतानी, तेव्हा मला अशा गोष्टींमध्ये सामील व्हायचे होते जे या जगात बदल घडवून आणतील , आणि आज मी तेच करण्यात व्यस्थ आहे

जास्त काळ राग धरून बसण्यासाठी आयुष्य खूप छोटे आहे.

नवीन गोष्टी करून बघण्यास कधीही घाबरू नका.

मला असे वाटते की सामान्य लोकांना काहीतरी असामान्य निवडणे शक्य आहे.

संयम हा एक मोठा गुण आहे जो मी शिकत आहे. ही एक अवघड गोष्ट आहे

जर एखादी गोष्ट खूप महत्त्वाची असेल, जरी त्या गोष्टी तुमच्या विरोधात असल्या तरी तुम्ही ते करायला हवे.

पहिली पायरी म्हणजे ती गोष्ट शक्य आहे, ती गोष्ट साध्य करू शकतो, ते होण्याची शक्यता आहे

Tip:- जर मित्रानो आपल्या जवळ आणखी एलोन मस्क प्रेरणादायी सुविचार असतील तर आम्हला ई-मेल द्वारे पाठवा आम्ही यात add करू धन्यवाद.

हे पण वाचा