Engagement Wishes In Marathi | साखरपुडा शुभेच्छा संदेश

Engagement Wishes In Marathi

Engagement Wishes In Marathi

धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
Engagement साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

प्रत्येक क्षण असावा तुमचा खास
प्रत्येक क्षण असावा एकमेकांवर विश्वास
शेवटच्या श्वासापर्यंत राहावे आसपास
शुभेच्छा तुम्ह्लाला साखरपुड्याच्या खास
भावी आयुष्यासाठी शुभेच्छा

परमेश्वराने तुम्हा दोघांना एकमेकांसाठीच बनवले आहे,
तुमच्या या साखरपुड्याचा मला खूप आनंद आहे,
तुमच्या दोघांच्या आनंददायी जीवनासाठी प्रार्थना !

तुम्ही दोघे एकत्र असतात
तेव्हा तुमची जोडी परिपूर्ण असते
असेच प्रेम एकमेकांवर करत राहा.
साखरपुडा निमित्त खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा !

तुम्ही फार नशीबवान आहात
कारण जगातील करोडो लोकांमधून
तुम्ही एकमेकांना शोधून काढले…
तुमची जोडी परमेश्वराने एक दुसऱ्यासाठीच बनवली आहे.
तुम्हाला साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा !

चला Finally साखरपुडा झाला
आता Life Time साठी तुझी सुटका नाही !

तुझ्याशिवाय मी काहीच नाही तू आहेस म्हणून मी आहे पण
एकत्र आल्यावर आपलं जग पूर्ण आहे ! साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा

You may also like...