Exam Wishes In Marathi (Best Of Luck In Marathi) Best Of Luck In Marathi Sms, Best Wishes For Exam In Marathi
तुला सर्वाधिक गुण मिळतील आणितू तुझे यश कायम नक्की तू हासील करशील. Best Of Luck !
या परीक्षेत तुला उत्तम यश प्राप्त व्हावे याच सदिच्छा. परीक्षेसाठी शुभेच्छा!
“परीक्षेसाठी तू संपूर्ण प्रयत्न कर आणि देव नक्कीच तुला यश मिळवून देईल. माझ्या शुभेच्छा नेहमी तुझ्या बरोबर राहतील. Best Of Luck !”
परीक्षेत उत्तीर्ण तर तुम्ही होणारच, पण तुम्हाला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन तुमच्या आई-वडिलांच्या चेहर्यावर ते हसू फुलवायचे आहे. All The best